वाळू व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; गावठी कट्ट्याने केले 12 राउंड फायर
वडगाव मावळ : मावळ भागातून धक्कादायक खूनाची घटना समोर आली आहे. खालापूर येथून मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या परिसरात वर्षाविहारासाठी आलेल्या एका सहकारी मित्राचा कार मध्ये टॉवेलने गळा आवळून खून करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना १७ जून रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास शिंदगाव येथे घडली.
हनीफअली शहाजमाल शेख उर्फ सोनू ( वय वर्षे 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुभम राजेंद्र यादव ( वय वर्षे २५, आपटी, खालापूर), आशिष रामदास चव्हाण (वय वर्षे २७, डोणवत, खालापूर), अमर गणपत मोरे ( वय वर्षे २२ आपटी, खालापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत सोनू हे खालापूर तालुक्यातील डोणवत येथून कार मधून पवना धरण परिसरात वर्षाविहारासाठी आले होते. सुरुवातीला ते१६ जून रोजी मुळशी तालुक्यातील मुठा नदीकिनारी फिरण्यासाठी गेले. १६ जून रोजीचा मुक्काम त्यांनी मुळशी येथे केला. १७ जून रोजी सकाळी सोनू आणि आशिष चव्हाण यांचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर सर्वजण कारमधून पवना धरण परिसरातून लोणावळ्याच्या दिशेने जात होते.
खालापूर येथून मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या परिसरात वर्षाविहारासाठी आलेल्या एका सहकारी मित्राचा कार मध्ये टॉवेलने गळा आवळून खून करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना १७ जून रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास शिंदगाव येथे घडली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पवनानगर येथून लोणावळ्याच्या दिशेने जात असताना आरोपींनी सोनू यांच्या तोंडावर कार मधील टॉवेल टाकला. शर्टाने गळा आवळून त्यांना ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सोनू यांचा मृतदेह दुधीवरे खिंडीजवळ एका निर्जन परिसरात फेकून दिला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर स्क्रू ड्रायव्हने अत्याचार करून त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी जखमी झाली होती. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी २४ वर्षीय तरुणांसह त्याच्या प्रेयसीला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित १० वर्षीय मुलगी आपल्या ३६ वर्षीय आई सोबत उपनगर परिसरात राहते. तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची आई एका कॅटरिंग सुविधा देणाऱ्या कंपनीत कामाला आहे. आरोपी व त्याची प्रेयसी त्यांच्या कंपनीत कामाला आहेत. तक्रारदार महिला पतीपासून वेगळी राहते. दोन्ही आरोपीही तिच्यासोबत राहत होते.