Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SCERT Idol Teachers List 2026-27: राज्यातील ‘आयडॉल शिक्षकां’ची यादी जाहीर! ४,४८४ शिक्षकांची निवड; ‘हा’ जिल्हा राज्यात अव्वल

SCERT Idol Teachers List 2026-27: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) २०२६-२७ साठी राज्यातील ४ हजार ४८४ 'आयडॉल शिक्षकांची' यादी जाहीर केली असून, यामध्ये सर्वाधिक ४८७ शिक्षक एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 05, 2026 | 03:57 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • ‘आयडॉल शिक्षकां’ची यादी जाहीर
  • ‘आयडॉल शिक्षक’यादी ४ हजार ४८४ शिक्षक
  • पुणे जिल्ह्यातील ४८७ शिक्षकांचा समावेश’
  • आयडॉल शिक्षक’ निवडण्यामागील मुख्य उद्देश काय आहे?
SCERT Idol Teachers List 2026-27: महाराष्ट्रातील शाळांचा दर्जा ढासळला असला तरी कित्येक शिक्षक अजूनही विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी धडपडत असतात. याच शिक्षकांच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) २०२६-२७ साठी राज्यातील आयडॉल शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. यंदा राज्यभरातील ४ हजार ४८४ शिक्षकांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक ४८७ शिक्षक पुणे जिल्ह्यातील आहेत.

गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा सन्मान आणि प्रोत्साहनपर हा सन्मान देण्याचा निर्णय

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, समिती प्रमुख तथा शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रसिध्दीप्रत्रकाव्दारे माहिती दिली. गुणवत्तापूर्ण अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने गेल्या वर्षी आयडॉल शिक्षक, आयडॉल शाळा निवडीचा निर्णय घेतला होता.

Ramayana Movie Cast Education: ‘रामायण’ चित्रपटातील स्टार्स नेमके किती शिकलेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

उत्कृष्ट आणि नावीन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा व कौशल्याचा उपयोग संपूर्ण शिक्षण विभागासाठी करून घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आयडॉल शिक्षकांना राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्रशिक्षणे, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी करून घेण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले जाणार आहे.

MPSC Group C Exam 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! MPSC गट-क परीक्षेची पदसंख्या तब्बल…

या यादीत जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अनुदानित शाळांचा समावेश

जाहीर झालेल्या यादीत ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात ४८७ शिक्षकांनंतर सोलापूर २६०, नाशिक २४५, अहिल्यानगर २३७ आणि सातारा जिल्ह्यातील २२६ शिक्षकांची निवड झाली आहे. तर गडचिरोली ४९, गोंदिया ४६, भंडारा ३५, नंदुरबार २५, परभणी १७ आणि वाशिममधील १६ शिक्षकांचा यादीत समावेश आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एससीईआरटीने (SCERT) २०२६-२७ साठी राज्यभरातून एकूण किती शिक्षकांची 'आयडॉल शिक्षक' म्हणून निवड केली आहे?

    Ans: राज्यभरातून एकूण ४ हजार ४८४ शिक्षकांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

  • Que: आयडॉल शिक्षकांच्या यादीत कोणता जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे?

    Ans: पुणे जिल्हा सर्वाधिक ४८७ शिक्षकांसह राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे.

  • Que: 'आयडॉल शिक्षक' निवडण्यामागील मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: गुणवत्तापूर्ण अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण अनुभवांचा व कौशल्याचा उपयोग इतर शिक्षकांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून करून घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Web Title: Scert idol teacher list 2026 27 pune top district sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • awarded
  • education
  • Teacher
  • Teacher School

संबंधित बातम्या

Ramayana Movie Cast Education: ‘रामायण’ चित्रपटातील स्टार्स नेमके किती शिकलेत? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Ramayana Movie Cast Education: ‘रामायण’ चित्रपटातील स्टार्स नेमके किती शिकलेत? जाणून घ्या एका क्लिकवर..

JEE Main 2027 Registration: अर्जात चूक झालीय का? टेन्शन फ्री होऊन भरा नवीन फॉर्म; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम
2

JEE Main 2027 Registration: अर्जात चूक झालीय का? टेन्शन फ्री होऊन भरा नवीन फॉर्म; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर
3

QS Asia University Rankings: संशोधन क्षेत्रात भारताचा डंका! IISc बंगळुरू आशियात प्रथम; PHD पदवीधारकांमध्येही भारत आघाडीवर

MBBS Intern Stipend Hike: एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ होणार? अभाविप अन् पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक
4

MBBS Intern Stipend Hike: एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ होणार? अभाविप अन् पालिका प्रशासनाची संयुक्त बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.