Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: शाळेतून घरी जाताना आठवीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला, आयसीयूमध्ये उपचार सुरु, सीसीटीव्हीत घटना कैद

नागपुरात धक्कादायक घटना! शाळेतील गॅदरिंग आटोपून घरी जात असताना आठवीच्या 13 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूहल्ला झाला. जखमी विद्यार्थ्यावर मेयो रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर अल्पवयीन असण्याची शक्यता.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 22, 2025 | 09:00 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 13 वर्षीय अर्णव भिमटेवर चाकूहल्ला
  • सीसीटीव्हीत दोन अल्पवयीन मुलं पळताना कैद
  • पालकांमध्ये भीतीचं वातावरण
नागपूर: नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना नवीन कामठी पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी (20 डिसेंबर 2025) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सीबीएसई इयत्ता आठवीचा विद्यार्थी शाळेतील गॅदरिंग आटोपून घरी जात असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी विद्यार्थ्यांवर मेयो हॉस्पिटलच्या आयसीयू विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

Punjab Crime: व्यापाऱ्याचा खून! कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह; घरकाम करणारीच ठरली कटामागे

अल्पवयीन मुलांनी हल्ला केल्याचा संशय

घटनास्थळाजवळील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुलं पळून जाताना दिसत आहे. यामुळे हा हल्ला मुलांनीच केला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अर्णववर हल्ला झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुजेटमध्ये पळणारी मुलं अर्णवच्याच वयाची असल्याचे दिसतंय. त्यामुळे आपापसातल्या वादातून अर्णववर हल्ला झाला असावा, अशीही शंका पोलिसांकडून व्यक्त केली जातेय.

पालकांमध्ये भीतीचे वातावरण

जखमी झालेल्या विद्याथ्याचे नाव अर्णव भिमटे (१३ वर्ष) असे आहे. तो आठवीचा विध्यार्थी आहे. त्याच्यावर चाकू हल्ला झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विहीर-पाण्याच्या वादातून भावानेच भावाचा गोळीबार करून खून, नाल्यात टाकून मृतदेह जाळल्याचा आरोप

उपराजधानी नागपूर येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. मोठ्या भावानेच लहान भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशनंतर्गत येणाऱ्या मोहगाव सावंगी शिवारात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. शेतीच्या सीमेची आणि विहिरीतील पाण्याचा वादाने ही घटना घडली आहे. मोठ्या भावाने गोळ्या झाडून ही हत्या केली त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी नाल्यात मृतदेह टाकला आणि पेट्रोल टाकून मृतदेह देखील जाळून टाकला. ४३ वर्षीय अरुण तुरारे असे मृतकाचे नाव आहे. तर चंद्रशेखर तुरारे असे आरोपी भावाचे नाव आहे.

Satana Crime: बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा सुळसुळाट, सटाण्यात ३० हजार रुपयांहून अधिक नोटा जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागपुरातील चाकूहल्ल्याची घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: नागपुरातील नवीन कामठी पोलीस ठाणे परिसरात, शुक्रवारी सायंकाळी सुमारे 6 वाजता ही घटना घडली.

  • Que: चाकूहल्ल्यात जखमी झालेला विद्यार्थी कोण आहे?

    Ans: अर्णव भिमटे नावाचा 13 वर्षीय, सीबीएसई इयत्ता आठवीचा विद्यार्थी या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.

  • Que: हल्ला कोणी केला असावा असा संशय पोलिसांना आहे?

    Ans: घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुलं पळताना दिसत असल्याने त्यांच्यावरच हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Nagpur crime an eighth grade student was attacked with a knife while returning home from school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Nagpur  : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !
4

Nagpur : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.