Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

नागपूरच्या कळमेश्वर रोडवरील फेटरी परिसरातील OYO हॉटेलमध्ये वादातून प्रियकराने चाकूने गळ्यावर वार करून २२ वर्षीय रुचिता भांगेची हत्या केली. आरोपी सौरव जामगडे फरार असून पोलिस शोध घेत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 24, 2026 | 10:43 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • OYO हॉटेलमध्ये मुक्कामी असताना वाद वाढून हत्या
  • चाकूच्या वाराने तरुणीचा मृत्यू, मृतदेह खोलीत आढळला
  • आरोपी प्रियकर फरार; सीसीटीव्ही तपास व पथके रवाना
नागपूर: नागपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या करून तो फरार झाला. ही घटना कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील ओयो हॉटेलमधे घडली. मृत तरुणीचे नाव रुचिता भांगे (वय २२) असे आहे. या घटनेने नागपुर हादरले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News: खळबळजनक! ४०० कोटींच्या कॅश कंटेनरवरून तरुणाचे अपहरण; कोणाची होती एवढी मोठी रोकड

काय घडलं नेमकं?

नागपूरमधील कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरात असलेल्या OYO हॉटेलमध्ये मुक्कामासाठी हे तरुण जोडपं गेलं होत. मात्र या दोघांमध्ये वाद झाला हा वाद वाढला आणि प्रियकराने चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर वार केला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आणि काही वेळात तिचा मृत्यू झाला. हत्या करून आरोपी प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. पोलीस फरार असलेल्या आरोपी प्रियकराचा शोध घेत असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

कशी उघडकीस आली ही घटना

आरोपीचे नाव सौरव जामगडे असे आहे. रुचिता आणि सौरव हे २२ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास फेटरी परिसरातील एका OYO हॉटेलमध्ये गेले होते. त्याने हत्या केल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. शुक्रवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी कर्मचाऱ्यांना रुचिताचा मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

तपास सुरु

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या पोलिस आरोपीच्या शोधात आहेत. पोलिसांनी सौरवचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल अशी अशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन

 नागपूर येथील जरीपटका पोलीस स्टेशनच्या कोठडीत एका आरोपीने गुरुवारी आत्महत्या केली होती. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नरेंद्र भाटिया असे आहे. त्याला अथारण्यसाठी दिलेल्या चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी चारही पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्र पाळी ड्युटीवर हजर होते. या प्रकरणी एक पोलीस उप-निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल आहे.

Jalna Crime: जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नागपूरच्या फेटरी परिसरातील OYO हॉटेलमध्ये.

  • Que: मृत तरुणी व आरोपी कोण?

    Ans: मृत तरुणी रुचिता भांगे (२२); आरोपी सौरव जामगडे.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: गुन्हा दाखल; सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध सुरू.

Web Title: Nagpur crime argument and brutal murder at an oyo hotel boyfriend murders girlfriend and flees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Buldhana Crime: धक्कादायक! गणित चुकल्याने चौथीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू
1

Buldhana Crime: धक्कादायक! गणित चुकल्याने चौथीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

Nagpur Crime: नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन
2

Nagpur Crime: नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन

Jalna Crime: जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल
3

Jalna Crime: जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल

ठाण्यामध्ये आठ लाखांची ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
4

ठाण्यामध्ये आठ लाखांची ऑनलाईन गुंतवणूक फसवणूक; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.