Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: फ्रॅक्चरनंतर रुग्णालयात भरती; मात्र लोको पायलटने उचललं टोकाचं पाऊल; रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ!

नागपूर रेल्वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या 50 वर्षीय लोको पायलटने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झाले होते. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 28, 2026 | 12:58 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते
  • बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना
  • पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद; तपास सुरू
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लोको पायलटने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या लोको पायलटचे नाव सुधाकर चुनारकर (वय ५०) असे होते. त्यांनी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या रेल्वे रुग्णालयात आत्महत्या केली.

काय घडलं नेमकं?

सुधाकर चुनारकर (वय 50) हे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी रहिवासी होते.२० मार्च रोजी सुधाकर आपल्या घरच्या पहिल्या मजल्यावरून कोसळले, त्यात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. त्यांना नागपूर येथील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सुधाकर यांनी रुग्णालयाच्या बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती समोर येताच, एकच खळबळ माजली.

कशी समोर आली घटना

सांगितलं जातंय की, शुक्रवारी दुपारी 2 वाजता सुधाकर हे रुग्णालयाच्या प्रसाधनगृहात गेले असता ते परातलेच नाही. ते बाहेर का येत नाही याचा सुधाकरच्या पुतण्याला संशय आला होता. जेव्हा त्यांनी आत जाऊन पहिले असता, सुधाकर बाथरूममध्ये गळफासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

Palghar News : शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकाम; बेकायदेशीर इमारतींना अभय कोणाचं ?

पोलीस तपास सुरु

पोलिसांना या घटनेची माहिती देण्याची आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेनंतर, शहरातील सदर पोलीस ठाण्यात ‘अपघाती मृत्यू’ (Accidental Death) म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा महिने दडवलेलं रहस्य उघड! रामटेकमध्ये ढाब्याच्या आवारातून आचाऱ्याचा सांगाडा बाहेर; धक्कादायक प्रकरण समोर

नागपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. तब्बल सहा महिन्यानंतर एका हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात मृत्यू झालेल्या प्रताप सिंह महादेव सिंह बैंस उर्फ ठाकूर असे नाव आहे. तो आचारी म्हणून ढाब्यावर काम करत होता. त्याचा मृत्यू झाल्यांनतर ही बाब पोलिसांपासून लपवण्यासाठी त्याचा मृतदेह ढाब्याच्या आवारातच जमिनीत गाडण्यात आला होता. या प्रकरणाची गुप्त माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपास चक्रे फिरवून संबंधित ठिकाणी उत्खनन केले. पोलिसांनी या कारवाईत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह हाती लागला असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime: मित्राच्या हातून मृत्यू! गावठी कट्ट्याच्या ‘मिसफायर’मध्ये 35 वर्षीय तरुण ठार; तपास सुरु

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नागपूर येथील रेल्वे रुग्णालयात.

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: सुधाकर चुनारकर, 50 वर्षीय लोको पायलट.

  • Que: आत्महत्येचे कारण काय आहे?

    Ans: सध्या कारण स्पष्ट झालेले नाही; पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: Nagpur crime hospitalized following a fracture loco pilot takes extreme stepsparks shock among railway employees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ
1

नागपुरात ढोंगी बाबाचा भयंकर पराक्रम! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गरोदर आढळल्याने खळबळ

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
2

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.