Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

नागपूरच्या गणेशपेठ परिसरात 26 वर्षीय सनाने हुंड्याच्या सततच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2026 | 10:35 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • हुंड्यासाठी पती व सासरकडून सतत छळ
  • 7 एप्रिल रोजी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या
  • पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरू
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाणे परिसरात हुंड्याच्या छळाला कंटाळून एका महिलेने जीवन संपवल्याचे समोर आले आहे. या घटनेने पोलिसांनी मृत महिलेच्या सासरच्या चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित मृत महिलेची ओळख सना अंजुम अकील खान (वय 26) अशी आहे. या घटनेनं घटनास्थळ हादरून गेलं आहे.

काय नेमकं प्रकरण?

सनाचा विवाह २०२४ या वर्षी शोएब, उर्फ सैफ अयुब खान (वय ३०) याच्याशी झाला होता. लग्नापासून सासरचा छळ पैश्यांसाठी सुरु झाला होता. या असह्य छळाला कंटाळून सनाने ७ एप्रिल रोजी सायंकाळी 5:00 वाजता आपल्या राहत्या घरी एका ब्लँकेटच्या साहाय्याने गळफास घेत जीवन संपवलं.

Jalna Crime: आईला मेसेज केल्याचा राग; अल्पवयीन मित्राकडून मित्राची धारदार शस्त्राने हत्या

सनाचा पती, सासरा नसीम आयुब खान (वय 57), सासू (वय 54) आणि नणंद समीना उर्फ सोनी अनीस खान (वय 35) हे सतत हुंड्यासाठी पीडितेकडे पैशांची मागणी करत होते, असा आरोप आहे. पोलिसांनी गणेशपेठ पोलिसांनी पतीसह चारही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास सुरु आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक नीलम घोडके यांच्यामार्फत केला जात असल्याची माहिती आहे. आपण 21 व्या शतकात राहत असलो तरीही महिलांच्या सुरक्षेचा आणि हुंड्यांसारख्या प्रथांचे प्रश्न आजही समोर येऊ लागले आहेत.

‘मी तुमच्यावर खूप प्रेम करते…’ चिठ्ठी लिहून विवाहितेची आत्महत्या; पतीवर मानसिक त्रासाचे आरोप

नागपूर जिल्ह्यातील कोरडीच्या महादुला परिसरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मयुरी मेंढे असं मृतक विवाहितेचा नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

काय घडलं नेमकं?

गेल्या काही दिवसांपासून मयुरी आणि तिच्या पतीमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे. त्यातून मानसिक ताण वाढला आणि महिनाभरापूर्वीच माहेरी परतली होती. या दरम्यान पतीशी संपर्क साधण्याचा मयुरीने प्रयत्न केला, पण फोन न उचलल्याने ती हताश झाली होती. नैराश्यात बुडालेल्या मयुरीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरातील मंडळी बाहेर गेले असताना तिने गळफास घेत आत्महत्या केली.

Hyderabad Crime: लग्नाला नकार दिल्याचा राग; HIV संक्रमित इंजेक्शन टोचलं, मानसिक धक्क्यातून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलेने आत्महत्या का केली?

    Ans: हुंड्याच्या छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: पती, सासरा, सासू आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Nagpur crime married woman ends her life due to dowry harassment case registered against four people including husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Raigad Crime: रायगडमध्ये अज्ञात महिलेचा आठ दिवस जुना मृतदेह आढळला; हत्या की घातपात?
1

Raigad Crime: रायगडमध्ये अज्ञात महिलेचा आठ दिवस जुना मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

Bhandara Crime: भंडारा हादरला! मद्यपी मुलाने दिव्यांग वडिलांवर फावड्याने केले सपासप वार; आरोपी अटकेत
2

Bhandara Crime: भंडारा हादरला! मद्यपी मुलाने दिव्यांग वडिलांवर फावड्याने केले सपासप वार; आरोपी अटकेत

Mumbai Crime: लिव्ह-इनमध्ये ठेवून शारीरिक शोषण, दोनदा गर्भपात, धर्मांतरासाठी दबाव; तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
3

Mumbai Crime: लिव्ह-इनमध्ये ठेवून शारीरिक शोषण, दोनदा गर्भपात, धर्मांतरासाठी दबाव; तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Pavai Crime: पित्याचा क्रूर चेहरा! ४ वर्षीय चिमुकला दुधासाठी रडला आणि जन्मदात्या पित्याने भिंतीवर आपटला
4

Pavai Crime: पित्याचा क्रूर चेहरा! ४ वर्षीय चिमुकला दुधासाठी रडला आणि जन्मदात्या पित्याने भिंतीवर आपटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.