Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: संतापजनक! इंस्टाग्रामवर मैत्री आणि…; शाळेतून हॉटेलवर नेत अल्पवयीन मुलीच लैंगिक शोषण

नागपुरात इंस्टाग्रामवर मैत्री करून 13 वर्षीय विद्यार्थिनीला शाळेतून पळवून नेऊन हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपीने खोटे ओळखपत्र वापरले. पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 31, 2026 | 03:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • इंस्टाग्रामवर मैत्री
  • भेटायला बोलावले आणि हॉटेलवर घेऊन गेले
  • अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण, आरोपी अटकेत
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवर मैत्री करून एका तरुणाने इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तरुणाने अल्पवयीन मुलीला शाळेतून पळवून हॉटेलवर नेत तिच्यावर शरीरसंबंध ठेवले. या प्रकरणात विशेष म्हणजे आरोपी मुलाने दुसऱ्या मुलीचे ओळखपत्रावरून हॉटेलमध्ये प्रवेश घेतला. हे प्रकरण नागपूर शहरातील आहे.

काय नेमकं प्रकरण?

घडलेली घटना नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेतील आरोपी तरुणाचे नाव करण असे आहे. तरुणाने पीडितेला ज्या हॉटेलवर नेलं होत त्या हॉटेलचं नाव सिल्व्हर सुट्स हॉटेल असे आहे. करण आणि पीडित मुलगी यांची पहिली भेट इंस्टाग्रामवर झाली होती आणि नंतर मैत्री निर्माण झाली. करणने कपाटाचा वापर करून मुलीला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले.

Mumbai Crime: वसईत संतापजनक प्रकार! वडिलांशी वादाचा राग 4 वर्षांच्या चिमुकल्यावर काढला; अमानुष मारहाणीनंतर मुलगा ICU मध्ये

18 मार्च रोजी तरुण मुलीच्या शाळेजवळ गेला. शाळेत न जाता आपल्यासोबत यावे, अशी सूचना त्याने त्या मुलीला आधीच देऊन ठेवली होती. योजनेनुसार, करणने सकाळी 7:00 वाजता मुलीच्या शाळेसमोरून तिला आपल्या दुचाकीवर बसवून घेतले. त्यांनतर एका सार्वजनिक स्वच्छता गृहापाशी नेले. तिथे त्या मुलीने गणवेश बदलला, नंतर तिला त्या हॉटेलमध्ये नेले. मुलगी अल्पवयीन होती हे नराधमाला माहिती होते, त्याने दुसऱ्याच मुलीचे ओळखपत्र सोबत ठेवले आणि हॉटेलमध्ये रुम मिळवण्यात यश मिळवले. त्यानंतर तिने तिचे लैंगिक शोषण केले.

कशी समोर आली घटना

27 मार्च रोजी पुन्हा त्याने असेच घृणास्पद आणि संतापजनक कृत्य केलं. त्यामुळे काही दिवसानंतर मुलीने शाळेत जाणे बंद केले. मुलगी शाळेत येत नसल्याची माहिती तिच्या आईला देण्यात आली, त्यांनतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी करणला अटक केली आहे.

Pune Crime: हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने मुलीशी संपर्क कसा साधला?

    Ans: इंस्टाग्रामवर मैत्री करून संपर्क साधला.

  • Que: अत्याचार कुठे करण्यात आला?

    Ans: नागपुरातील एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार करण्यात आला.

  • Que: प्रकरणात कोणता कायदा लावण्यात आला?

    Ans: POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Nagpur crime outrageous friendship via instagram leads to minor girl sexually exploited after being taken from school to a hotel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: वसईत संतापजनक प्रकार! वडिलांशी वादाचा राग 4 वर्षांच्या चिमुकल्यावर काढला; अमानुष मारहाणीनंतर मुलगा ICU मध्ये
1

Mumbai Crime: वसईत संतापजनक प्रकार! वडिलांशी वादाचा राग 4 वर्षांच्या चिमुकल्यावर काढला; अमानुष मारहाणीनंतर मुलगा ICU मध्ये

Pune Crime: हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार
2

Pune Crime: हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार

Kolhapur Crime: 20 गुंठे जमिनीच्या वादातून भावाचा संताप अनावर; वडील आणि भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या
3

Kolhapur Crime: 20 गुंठे जमिनीच्या वादातून भावाचा संताप अनावर; वडील आणि भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

Beed Crime: प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय, सुसाईड नोट सापडली
4

Beed Crime: प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय, सुसाईड नोट सापडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.