Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: 20 गुंठे जमिनीच्या वादातून भावाचा संताप अनावर; वडील आणि भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

कोल्हापूरच्या हिंगणगाव येथे 20 गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच वडील व सख्ख्या भावाची कुऱ्हाडीने हत्या केली. आरोपीने स्वतःहून पोलिसात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. घटनेने परिसर हादरला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 31, 2026 | 11:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जमिनीच्या वादातून दुहेरी हत्याकांड
  • वडील व भावावर कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या
  • आरोपी स्वतः पोलिसात हजर; तपास सुरू
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर केली आहे. २० गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाची आणि वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. शीतल मारुती कुंडले आणि मारुती कुंडले अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. हत्या केल्यांनतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

काय नेमकं घडलं?

कोल्हापुरात २० गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाचा आणि वडिलांचा कुऱ्हाड आणि खोऱ्याने वार करून निर्घृण खून केला आहे. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव इथं रविवारी रात्री ही घटना घडली. वडील मारुती कुंडले आणि लागण भाऊ शीतल कुंडले अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर संशयित आरोपी संभाजी कुंडले यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर स्वतःहून हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाले.

Crime News : बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना ठोकल्या बेड्या

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनासस्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा धाव घेऊन पंचनामा केला आहे. तर हत्या करणारा संभाजी कुंडले हा सराईत गुन्हेगार असून त्यानं 1999 ते 2000 मध्ये स्वतः च्या पत्नीला राॅकेल ओतून पेटवून मारलं होते त्यातून तो निर्दोष सुटला असून त्याच्या पत्नीची हत्येत सासूचा हात असल्याचे सिद्ध झाले होते. अशातच आता या क्रुर मुलाने वडील आणि लहान भावाचा खून केल्याने हिंगणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या

कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात ठेवलेले नऊ हजार रुपये घेतल्याच्या संशयातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या वडिलांचे नाव दत्ताराम संभाजी केसरकर (वय ८३) असे आहे. ते मंकी सैनिक आहेत. ही घटना शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे घडली. या प्रकरणी संशयित आरोपी संतोष दत्ताराम केसरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

Beed Crime: प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय, सुसाईड नोट सापडली

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: 20 गुंठे जमिनीच्या वादातून हत्या झाली.

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: मारुती कुंडले (वडील) आणि शीतल कुंडले (भाऊ).

  • Que: आरोपीने काय केले?

    Ans: हत्या करून स्वतःहून पोलिस ठाण्यात जाऊन हजर झाला.

Web Title: Kolhapur crime brothers rage spirals out of control over 20 guntha land dispute father and brother brutally murdered with an axe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.