Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: शेवटचा व्हिडिओ कॉल…आणि आत्महत्या! नागपुरात नर्सिंग विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल

नागपुरात नर्सिंग शिकणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थिनीने घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने प्रियकराला व्हिडिओ कॉल केला होता. प्रियकराचे अलीकडेच लग्न झाल्याने ती नैराश्यात होती, अशी प्राथमिक माहिती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 29, 2026 | 09:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आत्महत्येपूर्वी प्रियकराला व्हिडिओ कॉल
  • प्रियकराच्या लग्नानंतर नैराश्यात असल्याची चर्चा
  • पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू
नागपूर: नागपूर येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका नर्सिंगच्या विध्यर्थींनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने आधी प्रियार्करला शेवटचा व्हिडीओ कॉल केला आणि गळफास घेत जीवनयात्रा संपविली. आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव विध्येश्वरी दिनेशकुमार आपटे (२३) असे आहे. तीच मूळगाव वाशीम जिल्ह्यातील संभाजीनगर आहे. ती कानोल्हीबारा मार्गावरील आकार नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सध्या अधिक तपास करत आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, विध्येश्वरी हि हिंगणा येथील आकार नर्सिंग महाविद्यालयातील अंतिम वर्षाला शिक्षण घेत होती. दरम्यान ती भोसलेवाडी जवळील डीएनडी हाइट्स या इमारतंमधील फ्लॅटमध्ये दोन मैत्रिणीसोबत राहत होती. मागील काही दिवसापासून ती डिप्रेशनमध्ये गेल्यासारखी वागत होती. शनिवारला नागपुरातील लक्ष्मीनगर सायंटीफीक सभागृहात महाविद्यालयचा पदवीदान कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला तिच्या मैत्रिणी गेल्या. यावेळी ती घरात एकटीच होती. हीच संधी साधून तिने प्रियकराला व्हिडिओ काॅल करून आत्महत्या केली.

धक्कादायक! “हत्येसाठी कोणते शस्त्र चांगले, हातोडा की चाकू?” 18 वर्षीय मुलाने AI ला विचारले अन् मग…

कारण काय?

प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी प्रियकराचे लग्न झाले होते. याच कारणांमुळे तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

फ्रॅक्चरनंतर रुग्णालयात भरती; मात्र लोको पायलटने उचललं टोकाचं पाऊल; रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ!

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लोको पायलटने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या लोको पायलटचे नाव सुधाकर चुनारकर (वय ५०) असे होते. त्यांनी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या रेल्वे रुग्णालयात आत्महत्या केली.

काय घडलं नेमकं?

सुधाकर चुनारकर (वय 50) हे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी रहिवासी होते.२० मार्च रोजी सुधाकर आपल्या घरच्या पहिल्या मजल्यावरून कोसळले, त्यात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. त्यांना नागपूर येथील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सुधाकर यांनी रुग्णालयाच्या बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती समोर येताच, एकच खळबळ माजली.

Pune Crime : अशोक खरात प्रकरणानंतर आणखी एका स्वयंघोषित बाबाला अटक, महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नागपूर जिल्ह्यातील कानोल्हीबारा परिसरात.

  • Que: विद्यार्थिनीने आत्महत्या कशी केली?

    Ans: घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • Que: आत्महत्येमागचं कारण काय असू शकतं?

    Ans: प्रियकराच्या लग्नामुळे नैराश्य आले असावे, अशी प्राथमिक माहिती.

Web Title: Nagpur crime the final video call and suicide nursing student takes extreme step in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
3

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
4

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.