Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर हादरलं! भर रस्त्यात दुचाकी थांबवून धारधार शास्त्राने केले वार; शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुखाची हत्या..

नागपूरमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारी रोडवरील म्हाडा चौक हत्या करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 20, 2025 | 12:55 PM
crime (फोटो सौजन्य - pinterest)

crime (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

नागपूरमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली आहे. भर रस्त्यावर कडू यांची दुचाकी थांबवून धारधार शस्त्राने वार करत हत्या केली आहे. ही हत्या नारी रोड वरील म्हाडा चौकात शनिवारी (१९ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता सहा तरुणांनी यांची हत्या केली. हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आला आहे.

लहान मुलाच्या खेळण्यावरुन वाद; दोन गटात जोरदार राडा अन् दगडफेक…

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारी रोडवरील म्हाडा चौक इथं शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची हत्या करण्यात आली. जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांचा आहे. अंकुश कडू यांची नागपुरात भर रस्त्यात हत्या झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलीस आरोपींचा शोध करत आहे. ही हत्या कोणी केली? का केली? याचा सखोल तपस पोलीस प्रशासन करत आहेत. हत्या करणारे आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. लवकरच आरोपींना पोलीस पकडतील असं सांगण्यात येत आहे. आरोपी पकडल्यानंतर हत्येचं नेमकं कारण काय? याची माहिती मिळू शकते. मात्र या धक्कादायक घटनेने नागपूर शहर हादरलं आहे.

आइस्क्रीम कारखान्यातील मालकाचा कामगारांवर अमानुष अत्याचार

राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी अभिषेक भांभी आणि विनोद भांभी यांना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील खाप्रबत्ती भागात छोटू गुर्जरच्या आइस्क्रीम कारखान्यात काम करण्यासाठी एका कंत्राटदाराने कामावर ठेवले होते. 14 एप्रिल रोजी गुर्जर आणि त्याचा सहकारी मुकेश शर्मा यांनी दोन्ही कामगारांवरती चोरीचा आरोप केला. त्यानंतर दोघांचेही कपडे काढून त्यांना विजेचे झटके देण्यात आले आणि त्यांची नखे उपटली.  हा संतापजनक प्रकार छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात घडला आहे.  या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये एका अर्धनग्न व्यक्तीला विजेचे झटके दिले जात आहेत आणि मारहाण केली जात आहे. घटनेनंतर दोन्ही पीडित तेथून पळून गेले आणि भिलवाडा येथील त्यांच्या मूळ गावी पोहोचले. त्यांनी भिलवाडा येथील गुलाबपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Nagpur was shaken a sharp edged sword was used to attack a two wheeler parked on the road former shiv sena deputy chief was killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • Murder
  • Nagpur

संबंधित बातम्या

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
1

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून
2

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
3

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur : नागपूरमध्ये भूमाफियांचा कहर! सरकारी जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून करोडोंचा गैरव्यवहार
4

Nagpur : नागपूरमध्ये भूमाफियांचा कहर! सरकारी जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून करोडोंचा गैरव्यवहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.