Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime:नांदेडमध्ये खळबळ! वैद्यकीय विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल

नांदेडमध्ये होमिओपॅथी शिक्षण घेणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी वसतिगृहचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन घोगरे यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 08, 2026 | 09:39 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नांदेडमध्ये होमिओपॅथी विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
  • आकांक्षा गायकवाड (वय 25) असे मृत विद्यार्थिनीचे नाव
  • फी थकल्याने वसतिगृहचालकाकडून मानसिक त्रासाचा आरोप
नांदेड: नांदेड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात वैधकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीने वस्तीगृहातच गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हि घटना शुक्रवारी हडको परिसरात घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष्याच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनतर नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षाचे नेते तथा महापालिका माजी विरोधी पक्ष नेता जीवन घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय नेमकं प्रकरण?

आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव आकांक्षा गायकवाड (२५ वर्षीय) असे आहे. आकांशा नांदेडमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेत होती. गेल्या ८ ते १० महिन्यांपासून त्यांना फीस भरा म्हणून जीवन घोगरे त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून आकांशाने वसतीग्रुहात गळफास घेतल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. आकांक्षाचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी उचलला टोकाचा पाऊल

पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच अजित पवार पक्षाचे नेते तथा महापालिका माजी विरोधी पक्ष नेता जीवन घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी ग्रामीण पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेडमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाची अमानुष मारहाण; जागीच मृत्यू

नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातलगातील विवाहित महिलेसोबत संबंध ठेवल्याचा रागातून २२ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ३ मार्च रोजी पहाटे मौजे थडीसावळी येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

सात जणांना अटक

पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून महिलेचा पती पद्मसिंह गंगासिंह ठाकूर याच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव राजूसिंह गंगासिंह ठाकूर, गंगासिंह हनुमानसिंह ठाकूर (रा. थडीसावळी), तसेच दिलीपसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, विशालसिंह ठाकूर आणि प्रतापसिंह ठाकूर (रा. निर्मल, तेलंगणा) यांचा समावेश आहे.पोलिसांनी सर्व आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नांदेडशहरातील वसतिगृहात ही घटना घडली.

  • Que: मृत विद्यार्थिनी कोण होती?

    Ans: आकांक्षा मुंजाजी गायकवाड (वय 25) ही होमिओपॅथी शिक्षण घेणारी विद्यार्थिनी होती.

  • Que: या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल झाला?

    Ans: वसतिगृहचालक व राष्ट्रवादी काँग्रीस नेते जीवन घोगरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा व अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Nanded crime a stir in nanded medical student commits suicide in hostel case registered against ncp leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.