Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime: नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड! भावाच्या खुनाचा रुग्णालयातच घेतला बदला; धुरंधरचा लेट नाईट शो आणि….

नांदेडमध्ये जुन्या वादातून अर्जित चव्हाणची हत्या झाली. त्यानंतर संतप्त भावाने रुग्णालयात घुसून जखमी आरोपींना ठार केले. या तिहेरी हत्याकांडाने शहर हादरले असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 04, 2026 | 02:46 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जुन्या वैमनस्यातून अर्जित चव्हाणची हत्या
  • भावाने रुग्णालयात दोन जणांना ठार केलं
  • तिहेरी हत्याकांडामुळे नांदेडमध्ये खळबळ
नांदेड: नांदेडमध्ये पूर्व वैमनस्यमधून धारदार हत्यार वापरत हत्या केल्याची घटना आहे. मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना डी मार्टच्या जवळ घडली आहे. अर्जित सिंह चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र अर्जित याच्यावर हल्ला करताना दोन जण जखमी झाले होते. सय्यद आवेज आणि सय्यद खलील यांना रुग्णालयात भरती करण्यात आल होत. मात्र भावाचा खून झाला आहे हे लक्षात आल्यानंतर अर्जितचा भाऊ हा चाकू घेवून रुग्णालयात गेला आणि त्या दोन जणांना चाकूने भोसकून हत्या करण्यात आलो आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Solapur Accident: झोपेची पेंग महागात! कार थेट कालव्यात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, तर…

दोन टोळ्यांचा वाद आणि…

ही घटना मध्य रात्रीच्या सुमारास घडली आहे. डी मार्ट परिसरात त्यांनी धुरंधर पाहून बाहेर पडले होते. दुसऱ्या टोळीतील तीन चार जण तिथे आले आणि त्यांनी वार करायला सुरुवात केली. अर्जित याचा जागीच मृत्यू झाला आणि इतर टोळीतील दोन जण जखमी झाले होते. मात्र आपला भाई गेला आहे त्याचा राग मनात घेवून भाऊ थेट रुग्णालयात गेला आणि इतर दोन जणांचा पण त्याने खून केला आहे. अरबाज आणि आवेज यांच्यासुद्धा २०२५ मध्ये पोलीस कारवाई झाली होतो. मात्र जो अर्जित आहे त्याच्यावर जवळपास ९ गुन्हे दाखल आहेत. या दोन टोळ्यांमध्ये अनेक दिवसापासून वाद होते. त्यामुळे त्याने जुना भांडणाचे राग काढून अर्जितचा काटा काढायचा ठरवलं आणि त्यांनी अर्जितला मारण्याचा प्लान आखला आणि सिनेमा पाहून बाहेर पडत असताना त्यांनी अर्जितचा खून केला आहे. यात अरबाज आणि आवेज दोन्ही जखमी झाले. मात्र त्यांना रुग्णालयात अर्जितच्या भावाने ठार केल आहे. तीन जणांच्या हत्येने नांदेड हादरल आहे

दोन्ही बाजूने होणार गुन्हे दाखल

अर्जितला ज्या ठिकाणी वार करण्यात आले. त्याच ठिकाणी आवेजवर पण वार झाले. त्याला रुग्णालयात दाखल केला असता त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र आता पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली आहे. नक्की वादाची पार्श्वभूमी काय आहे? याचा तपास हा पोलीस करत आहेत. दोन्ही बाजूने गुन्हे दाखल केले जातील अस सांगण्यात आल आहे. मात्र भावाच्या हत्येचा बदला भावाने त्याच ठिकाणी घेतला आणि दोन जणांचा खून केला आहे. तीन जणांची हत्या झाल्याने नांदेड मध्ये खळबळ उडाली आहे.

Telangana Crime: विकृत मानसिकतेचा कळस! मुलगाच हवा आहे म्हणत बापानेच मुलींसह पत्नीचा जीव घेतला

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कशी घडली?

    Ans: प्रथम अर्जितची हत्या झाली, त्यानंतर भावाने रुग्णालयात जाऊन दोन जणांना मारले.

  • Que: एकूण किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला.

  • Que: पोलिस काय करत आहेत?

    Ans: दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करून तपास सुरू आहे.

Web Title: Nanded crime triple murder in nanded revenge for brothers murder exacted inside the hospital itself dhurandhars late night showand then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.