Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: धक्कादायक! बिल्डरच्या फसवणुकीच्या नैराश्यातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या; सातव्या मजल्यावरून मारली उडी

पुणे येथील बाणेरमध्ये रिडेव्हलपमेंट वादातून सेवानिवृत्त अधिकारी नरेश उमाकांत यांनी सातव्या मजल्यावरून उडी घेतली. सुसाईड नोटमध्ये बिल्डरकडून फसवणूक व मानसिक त्रासाचा उल्लेख.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 24, 2026 | 03:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जमीन रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरला दिली
  • करारानुसार सदनिका न दिल्याचा आरोप
  • सातव्या मजल्यावरून उडी
पुणे: पुणे शहरातील बाणेर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिल्डरकडून फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नरेश उमाकांत महाजन असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बाणेर पोलिसांनी बिल्डर जयंतीलाल ओसवाल आणि ऋषभ ओसवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमकं?

नरेश उमाकांत महाजन यांनी सेवानिवृत्तीनंतर बाणेर परिसरातील त्यांची मालकीची जमीन बिल्डर जयंतीलाल ओसवार यांना रिडेव्हलपसाठी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाजन आणि बिल्डर यांच्यात झालेल्या करारानुसार बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महाजन यांना ठराविक सदनिका देणे बंधनकारक होते. मात्र, दिर्घकाळ उलटून गेल्यानंतरही बिल्डरकडून सदनिका देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली होती.

Crime News: तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; वैभववाडीमध्ये घडले काय?

या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई किंवा प्रतिसाद मिळत नसल्याने महाजन मानसिक आणि नैराश्यात होते. त्यांनी या नैराश्यातून टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यांनतर त्यांनी बिल्डरला दिलेल्या अर्धवट बांधकामाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आपले आयुष्य संपवले.

सुसाईड नोटमध्ये काय?

पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. या घटनेमुळे बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीमुळे आणि मानसिक त्रासामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले आहे.

कुटुंबीयांचा संताप

या प्रकरणी कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला असून तसेच बिल्डरवर कठोर कारवाई करण्याची आणि तात्काळपणे अटक करण्याची मागणी केली जात आहे. बाणेर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

Lawrence Bishnoi Gang Extortion: लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने खंडणीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांचे लक्ष स्थानिक गुंडांवर

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाद कशामुळे होता?

    Ans: रिडेव्हलपमेंट करारानुसार सदनिका न दिल्याचा आरोप.

  • Que: सुसाईड नोटमध्ये काय नमूद?

    Ans: बिल्डरकडून फसवणूक व मानसिक त्रास.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: संबंधित बिल्डरांविरुद्ध फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

Web Title: Pune crime shocking retired officer commits suicide due to depression over builders fraud jumps from seventh floor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
2

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
4

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.