Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime:13 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर आत्महत्या, गर्भाच्या DNA ने उघड केला नराधमाचा चेहरा आणि…

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील 13 वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष पॉक्सो न्यायालयाने आरोपी सुनील जाधव याला दोषी ठरवत नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पीडितेच्या गर्भाच्या DNA अहवालात आरोपीच गर्भाचा पिता असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने हा महत्त्वाचा पुरावा ग्राह्य धरला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 27, 2026 | 10:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला विशेष पॉक्सो न्यायालयाने दोषी ठरवले.
  • गर्भाच्या DNA अहवालात आरोपीच गर्भाचा पिता असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने तो महत्त्वाचा पुरावा मान्य केला.
  • आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
नाशिक: नाशिकच्या सटाणा तालुक्यातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष पॉक्सो न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पीडितेच्या आत्महत्येनंतर गर्भाच्या डीएनए (DNA) अहवालातून आरोपीच गर्भाचा पिता असल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

काय घडलं नेमकं?

नोव्हेंबर 2019 मध्ये सटाणा तालुक्यातील 13 वर्षीय पीडित मुलीवर आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. सातत्याने होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पीडितेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली होती. शवविच्छेदनाच्या दरम्यान तिच्या पोटात सात महिन्यांचा गर्भ असल्याचे निष्पन्न झाले. पीडिता जळाल्यामुळे गर्भाचाही मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. अशातच आरोपी, पीडिता, गर्भाचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. तज्ज्ञांच्या अहवालात आरोपी हाच गर्भाचा पिता असल्याचे स्पष्ट झाल्याने हा पुरावा न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाचा ठरलाय.

Pune Crime : हडपसरमधील घरफोडीचा लागला छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आरोपीला जन्मठेप

न्यायालयाने न्यायाधीश के.जी. पालदेवार यांनी सादर झालेला पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला दोषी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणामुळे नाशिकच्या सटाणा तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. मात्र गर्भाचा डीएनए जुळल्याने अत्याचार करणाऱ्या नराधमाला अखेर कोर्टाने कठोर शिक्षा सुनावत जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.

आषाढीला फराळ वाटप करून घरी निघाले अन्…; जमिनीच्या वादातून 65 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

आषाढी एकादशीच्या दिवशी फराळ वाटपाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या 65 वर्षीय शेतकऱ्याचा जमिनीच्या जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. दत्तू अर्जुन जाधव (६५ वर्षीय) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पाथर्डी-पिंपळगाव शिवरस्ता परिसरातील महालक्ष्मीनगर येथे ही घटना घडली. गेल्या काही वर्षांपासून मृत दत्तू जाधव आणि संशयित यांच्यात जमिनीच्या मालकीवरून वाद आहे. ते एकमेकांचे नातेवाईक असून त्यांचा जमिनीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे.

Punjab Crime: ‘घटस्फोट घेईन पण विद्यार्थ्याला सोडणार नाही’… 20 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली शिक्षिका; पतीची आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीला कोणती शिक्षा सुनावण्यात आली?

    Ans: नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम जन्मठेप.

  • Que: न्यायालयात निर्णायक पुरावा कोणता ठरला?

    Ans: गर्भाचा DNA अहवाल.

  • Que: हा गुन्हा कोणत्या कायद्यांतर्गत चालवण्यात आला?

    Ans: पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत.

Web Title: Nashik crime 13 year old girl sexually assaulted and dies by suicide after becoming pregnant fetal dna reveals the perpetrators identity and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
1

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.