
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
तीन ठिकाणावरून पळवल्या मुली
नाशिक शहरात पहिली घटना घडली ती म्हणजे पंचवटी परिसरात. या ठिकाणी पेठ पुतळा परिसरात मुलीला कशाचं तरी आमिष दाखवण्यात आल आणि तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. दुसरी घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पावनगर इथ घडली आहे. अज्ञात इसमाने तिला पळवून नेल. खूप वेळ ती घरी आली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना ही नाशिक रोड परिसरात घडली. एक मुलगा घरून येतो म्हणून गेला तो परत आला नाही. त्या नंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. आत या सगळ्या प्रकरणातील मुलांचा नाशिक पोलीस शोध घेत आहेत.
बेपत्ता की अपहरण पोलिसांकडून शोध सुरू
या प्रकरणात बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली आहे. आता पोलीस तपास करत आहेत. शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून याचा शोध घेतला जात आहे. खरच अपहरण असेल किवा मुल पळवली जात असतील तर ती कोणत्या कारणासाठी याचा शोध आता नाशिक पोलीस घेत आहेत. मात्र या तीन घटनेने नाशिक शहर हादरुन जेल आहे.
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! निराधार अल्पवयीन मुलीचा ‘लिव्ह-इन’मध्ये दिले बाळाला जन्म, तरुणावर गुन्हा दाखल
नाशिक मधून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीने तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ मध्ये राहत असतांना या एका गोंडस बाळाला जन्म दिले. प्रसव वेदना सुरु झाल्यानंतर जिल्हा रुग्णलयात दाखल झाल्यावर वैद्यकीय कायदेशीर नोंद (एमएलसी) करताना हा प्रकार समोर आला. अल्पवयीन मुलगी ही निराधार आहे. पोलिसांनी भद्रकाली पोलिसांनी संशयित तरुणाविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
Ans: तीन घटना पंचवटी, अंबड आणि नाशिक रोड परिसरात घडल्या.
Ans: बेपत्ता तक्रारी दाखल करून CCTV व तांत्रिक तपास सुरू आहे.
Ans: सध्या अपहरणाचा संशय असून तपासानंतरच स्पष्ट होणार आहे