Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: पैसे आण नाहीतर…,पैशांसाठी विवाहितेचा छळ, अखेर शेततळ्यात उडी घेत जीवन संपवलं

नाशिकच्या येवला तालुक्यात हुंड्यासाठी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून २५ वर्षीय वैशाली नवले यांनी शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. चारचाकीसाठी ३ लाख रुपये आणण्याचा तगादा सासरच्यांकडून लावला जात होता. या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 11, 2026 | 09:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारचाकीसाठी ३ लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ
  • मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या
  • पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
नाशिक: नाशिक येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वैशाली नवले… वय अवघं २५. तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झालं आणि नव्या आयुष्याची सुंदर स्वप्नं डोळ्यांत साठवून ती सासरी गेली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र काळ जसजसा पुढे सरकत गेला, तसतसा तिच्या संसारात हुंड्याच्या मागण्यांचा आणि छळाचा काळोख वाढत गेला. अखेर सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैशालीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. घडलेली घटना येवला तालुक्यात वाघाळे येथे घडली. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

वैशालीचा विवाह जून २०२३ मध्ये नामदेव नवले याच्याशी झाला. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने तिचा संसार आनंदानं सुरू होता. पण त्यानंतर हुंड्यासाठी तिचा छळ सुरू झाला. शेतीचं काम आणि चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी वडिलांकडून ३ लाख रुपये घेऊन ये असा तगादा सासरच्यांनी तिच्यामागे लावला. पैश्यांसाठी पती नामदेव, सासरा आणि सासू यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून सतत तिला त्रास दिला जात होता. तिला शिवीगाळ केली जात होती. अखेर या सर्व त्रासाला वैतागून वैशालीने घरासमोरच्या शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.

Barshi Crime News : स्पा मसाज सेंटरच्या आड सुरू होता जुगार अड्डा; पोलिसांची मध्यरात्री धाड, 10 जण अटकेत

गुन्हा दाखल

या घटनेची माहिती मिळताच वैशालीच्या वडिलांनी याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार; पीडितेला लॉजवर नेलं अन्…

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न केला जात आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता दत्तमंदिर रोड परिसरातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

संशयिताने पीडितेला लॉजवर नेल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला असून, उपनगर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोलू उर्फ तुषार विजय गलोत (रा. संसरीनाका, देवळाली कॅम्प) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित नराधमाचे नाव आहे. पीडितेच्या आईने याप्रकरणी उपनगर पोलिसात तक्रार दिली आहे. पीडित मुलगी आणि संशयित यांची आधीपासून ओळख होती. संशयिताने तिला प्रेमाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

Ratnagiri News: सुट्टीसाठी आले आणि काळाने घात केला; जगबुडी नदीत बुडून ३ भावांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: वैशाली नवले यांनी आत्महत्या का केली?

    Ans: हुंड्यासाठी होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.

  • Que: सासरच्यांनी कोणती मागणी केली होती?

    Ans: चारचाकी वाहन खरेदीसाठी ३ लाख रुपये आणण्याची मागणी केली होती.

  • Que: पोलिसांनी कोणावर गुन्हा दाखल केला?

    Ans: पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Nashik crime bring the money or else married woman harassed for money eventually ends her life by jumping into a farm pond

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम
2

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Nashik Kumbh Mela Fund Approved : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल इतक्या कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर; नगरविकास विभागाचा GR जारी
4

Nashik Kumbh Mela Fund Approved : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल इतक्या कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर; नगरविकास विभागाचा GR जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.