Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: आधी माझी प्रेयसी हो नाही तर…; तंत्र मंत्राने गंडा घालून महिलेसोबत नको ते केल! ए टू झेड स्टोरी जशीच्या तशी

नाशिकमध्ये एका भोंदू ‘बाबा’ने दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. धमक्या देत संबंध ठेवण्यास भाग पाडले. व्हायरल व्हिडिओनंतर प्रकरण गाजत असून चौकशी सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 19, 2026 | 04:12 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक
  • धमक्या देत लैंगिक शोषण केल्याचे आरोप
  • व्हिडिओ व्हायरल, कारवाईची मागणी

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे. त्याला कारण ही तसंच आहे धार्मिकतेच्या नावाखाली अशोक खरातने अनेक महिलांना गंडवल आणि त्यांच्यावर अत्याचार केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्याच्या डोक्यावर छत्री धरलेला आणि पाय धुत असतानाचा वीडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र त्याने जे कांड केले आहेत त्याचा वीडियो मात्र भयानक होता. चिड आणण्यासारखा प्रकार त्याने केला. त्याने एका महिलेला जी धमकी दिली होती, ती मात्र खूप धक्कादायक होती. जी माहिती समोर आली आहे त्यात त्याने एका महिलेला धमकी दिली तू माझी प्रेयसी बन नाहीतर तुझा नवरा मरेल. जी तक्रार देण्यात आली त्यात मात्र धक्कादायक सत्य बाहेर आल…

Crime News: ऊसतोडीच्या पैशांच्या वादातून शेतकऱ्याचे अपहरण; चाकूने वार करत 40 हजारांची खंडणी उकळली, अन्…

तुझ चांगल्या घरात लग्न होईल हा पुष्कराज खडा ठेव

पीडित महिलेची ओळख या बाबा सोबत कॅनडा कॉर्नर इथ झाली होती. तेव्हा त्या महिलेचे दाजी पण सोबत होते. मात्र त्या नंतर त्याने मला दैवी शक्ती प्राप्त आहे. त्यामुळे मी तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर करू शकतो म्हणून तिच्या कडून ५० हजार रुपये पण घेतले. जेव्हा तिला कार्यालयात बोलवलं तेव्हा त्याने तिला पाणी प्यायला दिल. पाणी देवून त्यात गुंगीच औषध टाकल आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जवळीक साधत असताना त्याने तू माझी प्रेयसी बन नाहीतर तुझ्यावर देवाचा कोप होईल आणि तुझा नवरा मारून जाईल. अशी धमकी तिला देण्यात आली. तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले तर तुझ कल्याण होईल अशा पद्धतीची वल्गना त्याने केली आणि महिलेला संबंध ठेवायला भाग पाडल. २०२२ साली कार्यालयात या दोघांची भेट झाली होती…

तुझ श्रीमंत घरात लग्न होईल

त्याने भेट झालेला पीडित महिलेचं २०१९ मध्ये झालेल साखरपुडा मोडला होता. तेव्हा त्यानंतर त्याने तिला एक खडा दिला होता. त्यानंतर २०२२ मध्ये तीच एका ठिकाणी लग्न झाल त्या नंतर ही माहिती त्याला समजल्यावर त्याने आशीर्वाद देण्यासाठी तिला बोलवून घेतला होत. आशीर्वाद द्यायला बोलवून घेतल आणि कार्यालयात तिच्या सोबत लैंगीक शोषण केल…

रुपाली चाकणकर यांच्यावर पक्षातूनच टीकेची झोड

रुपाली चाकणकर यांनी पाय धुतल्याने नवा वाद पाहायला मिळाला. रुपाली पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्यची मागणी केली आहे. तर अशोक खरातवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 

Raigad Crime: बकरीच्या वादातून हत्या; 21 वर्षे फरार आरोपी अखेर जेरबंद, रायगड पोलिसांची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकरण कुठे घडले?

    Ans: नाशिक जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला.

  • Que: आरोपीने काय केलं?

    Ans: दैवी शक्तीचा दावा करून महिलांना धमकावत त्यांचे शोषण केले.

  • Que: प्रकरणात पुढे काय घडत आहे?

    Ans: व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशी सुरू असून कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Nashik crime first become my girlfriendor else woman duped through occult rituals and subjected to sexual assault the complete story exactly as it unfolded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
1

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
2

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
4

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.