Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: जमीनची किंमत ६० लाख, मात्र खरात ने घेतली २२ लाखात! महसूल अधिकारी ते एजेंट सगळे अडकणार?

नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरातने कमी किंमतीत जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे. 60 लाखांची जमीन 22 लाखात घेतल्याचा दावा आहे. SIT तपासात एजंट आणि महसूल अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 05, 2026 | 03:36 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• 60 लाखांची जमीन फक्त 22 लाखात खरेदी केल्याचा आरोप
• जमीन व्यवहारात एजंट व महसूल अधिकाऱ्यांचा संशय
• SIT कडून आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची चौकशी

नाशिक: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात चे प्रकरण दिवसेंदिवस समोर येत आहेत. मात्र एका फिर्यादीने दिलेले तक्रार ही अतिशय गंभीर आहे. अशोक खरात हा जमिनी घ्यायचा मात्र तो किंमत अतिशय नगण्य द्यायचा आणि अनेक जणांना त्याने धमकावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र त्याने जवळपास ६० लाख रुपये किंमत असणारी जमीन ही २२ लाखाला विकत घेतली. नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यात त्याने अनेक ठिकाणी जमिनी घेतली असल्याचा प्रकार आता समोर आला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार ६० लाखाची जमीन ही २२ लाखात विकत घेतली आहे. मात्र यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याने एका खाजगी एजेंटच्या माध्यमातून व्यवहार केला होता. अनेक खाजगी एजेंट हे अशोक खरात च्या संपर्कात होते. त्यांनी अनेक ठिकाणी व्यवहार घडवून आणले होते.

क्रूरतेची परिसीमा! गॅस सिलेंडरवरुन वाद, जेवण मागताच पतीने 9 महिन्याच्या गरोदर पत्नीची केली निघृण हत्या

महसूल विभागातील अधिकारी अडकणार?

या प्रकरणाचा तपास हा SIT करत आहे. मात्र तपासात धागेदोरे हे अनेक ठिकाणी पोहोचले आहेत. त्यातील एक धक्कादायक प्रकार म्हणजे अनेक खाजगी एजेंट हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करत होते. फक्त एजंट नाही तर अनेक महसूल विभागातील अधिकारी पण संपर्कात होते अशी माहिती समोर आली आहे. काही अधिकाऱ्यांनी नियमांना बगल देवून काही कागद केले आहेत का? याची चौकशी आता केली जाणार आहे. कागदपत्र पूर्तता नसताना काही ठिकाणी बनावट दस्त तयार करणे कायदेशीर पळवाटा या खरातला तयार करून देणे कोणी केल आहे का ? याचा आता तपास केल जाणार आहे.

खरातच्या बँक अकाऊंट डिटेल्समध्ये सापडल घबाड

जेव्हा अशोक खरातच बँक अकाऊंट तपासण्यात आल. तेव्हा मात्र अनेक कनेक्शन हे समोर आले. ते म्हणजे अशोक खरातच्या अकाउंट वर जमीन ब्रोकर सोबतचे व्यवहार आढळून आले आहेत. किती महसूल अधिकारी संपर्कात होते? किती जणांनी ब्लैक पैसा हा व्हाइट करण्यासाठी जमिनीचा व्यवहार झाला आहे. याची आता चौकशी केली जाणार आहे. SIT ज्यांचे या मध्ये सहभाग आढळून आला आहे त्यांची देखील चौकशी करणार आहे. चौकशीत काय समोर येत हे पाहावे लागेल.

Uttarpradesh Crime: अवैध संबंधाला विरोध; पत्नी, प्रियकर आणि घरमालकाकडून पतीवर क्रूर हल्ला, गुप्तांगावर वार करून…

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रकरणात मुख्य आरोप काय आहे?

    Ans: अशोक खरातने कमी किंमतीत जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे.

  • Que: तपास कोण करत आहे?

    Ans: या प्रकरणाचा तपास SIT करत आहे.

  • Que: कोणावर संशय आहे?

    Ans: एजंट आणि काही महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Nashik crime land worth 60 lakhs yet kharat acquired it for just 22 lakhs will everyonefrom revenue officials to agentsface the heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…
1

Nashik Crime : नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका; सहा महिन्यात तब्बल…

‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत
2

‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर
3

Nashik Crime: भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीला दिलासा; कल्पना खरातला अटकपूर्व जामीन मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.