Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: वर्षभरापूर्वी लग्न, सतत वाद आणि तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबाचा इशारा- ‘अटक करा अन्यथा आत्मदहन करू’

नाशिकच्या मालेगाव कॅम्प परिसरात 27 वर्षीय अनिकेत जगताप याच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी, सासू-सासरे आणि मामेसासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक छळामुळे अनिकेतने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी सासू-सासऱ्यांना अटक केली असून पत्नी आणि मामेसासूचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 01, 2026 | 10:15 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• अनिकेत जगताप याच्या आत्महत्येनंतर सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल.
• मानसिक छळ आणि कौटुंबिक वादामुळे आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप.
• पोलिसांनी सासू-सासऱ्यांना अटक केली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वरशभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर सततचे वाद आणि पत्नीने पोलिसात तक्रार केल्याने तणावात होता. या छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

काय नेमकं प्रकरण?

अनिकेत बाळासाहेब जगताप (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिकच्या मालेगाव कॅम्प भागातील साने गुरुजी नगरात तो राहायचा. अनिकेतचा वर्षभरापूर्वी पंचशील नगरातील श्रुती धिवरे हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यापासूनच दोघांमध्ये सतत वाद होत होते. श्रुती ही नांदायला येत नव्हती तसेच तिने अनिकेतविरुद्ध पोलिसात तक्रार केल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता. याच त्रासाला कंटाळून अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेतल्याचा आरोप अनिकेतच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप

गुन्हा दाखल

सुरुवातीला आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष सुकदेव धिवरे आणि मामे सासू उज्वला सतीश पवार (सर्व रा. पंचशील नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आत्मदहनाचा इशारा

या प्रकरणी सासू आणि सासरे यांना पोलिसांनी अटक केली असून पत्नी श्रुती आणि मामेसासू उज्वला पवार हे फरार झाले आहेत. श्रुतीला आणि मामे सासूला तत्काळ अटक करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा मयत अनिकेच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर ओळख करून प्रेमसंबंध प्रस्थापित करत लग्नाचे आमिष दाखवत एका १८ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wai News: वाईतील धोम धरण परिसरात विनापरवाना दूध वाहतूक करणाऱ्या ६ वाहनांवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अनिकेत जगताप आत्महत्या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना धिवरे, सासरे सुभाष धिवरे आणि मामेसासू उज्वला पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

  • Que: अनिकेतने आत्महत्या का केली, असा कुटुंबीयांचा आरोप आहे?

    Ans: मानसिक छळ आणि कौटुंबिक त्रासामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: पोलिसांनी सासू-सासऱ्यांना अटक केली असून पत्नी आणि मामेसासूचा शोध सुरू आहे.

Web Title: Nashik crime married a year ago constant disputes and a young man takes a drastic step family warnsarrest them or we will commit self immolation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
4

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.