Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकमध्ये संतापजनक घटना! मुलानेच वडिलांवर चाकूने हल्ला; दीड महिन्यानंतर मृत्यू, आरोपी अटकेत

नाशिकच्या पंचवटीत मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी सखाराम भावसार यांचा दीड महिन्याच्या उपचारानंतर मृत्यू झाला. आरोपी मुलगा अश्विन भावसारला पोलिसांनी अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 19, 2026 | 09:29 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला
  • सखाराम भावसार यांचा दीड महिन्यानंतर मृत्यू
  • आरोपी अश्विन भावसार अटकेत, तपास सुरू
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे. वडिलांचा दीड महिन्याच्या उपचारानंतर मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय नेमकं घडलं?

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सखाराम पंडित भावसार (वय ६५) असे आहे. ते पेठ रोडवरील नवनाथ नगर रोकडे चाळ परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. तर आरोपीचे नाव अश्विन भावसार (वय ३५) असे आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास अश्विन आणि त्याच्या वडिलांमध्ये कौटुंबिक कारणावरून जोरदार वाद झाला. सुरुवातीला हा वाद शाब्दिक होता मात्र काही काळानंतर या वादाची रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत अश्विन ने संतापून जवळ असलेला चाकू उचलून वडील सखाराम यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केला. हा हल्ला अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता.

Pune Crime: शिरूरमध्ये थरारक उलगडा! 12 वर्षीय साईराजची हत्या; वर्षभरापूर्वीच्या घटनेशी साम्याने खळबळ

दीड महिन्याच्या उपचारानंतर मृत्यू

या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेला सखाराम भावसार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दीड महिन्यांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. मात्र अखेर उपचारादरम्यान त्यांची मृत्यू झाली.

आरोपी अटकेत

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस हे तात्काळ रुग्णालयात दाखल झाले. तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी अश्विन भावसार याला अटक करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

भोंदू ‘कॅप्टन’चा काळा चेहरा उघड; बलात्कार प्रकरणात अटक, 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त; काय नेमकं प्रकरण?

नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोंदूगिरीच्या आड गंभीर गुन्हे केल्याचा आरोप असलेल्या ‘स्वघोषित कॅप्टन’ अशोक खरात याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट-1 ने अटक केली असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एका ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून, या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी तसेच प्रभावशाली व्यक्तींचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धक्कादायक उघडकीमुळे प्रकरण आणखी गंभीर बनले असून, या संपूर्ण रॅकेटचा तपास आता अधिक सखोलपणे केला जात आहे.

Gondia Crime: संतापजनक! आधी अपहरण, नंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम अटकेत

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडली.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: कौटुंबिक कारणावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला होता.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी मुलाला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Nashik crime shocking incident in nashik son attacks father with a knife victim dies after six weeks accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
1

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.