Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: कन्नमवार पुलाखालील आढळला सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; प्रेमसंबंधातून हत्येचा संशय

नाशिकच्या तपोवन परिसरातील केवडीबन येथे एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तपास सुरू करताच मृत महिलेची ओळख पटली. प्राथमिक तपासात हे प्रकरण प्रेमसंबंधातून झालेल्या हत्येशी संबंधित असल्याची माहिती समोर आली असून आरोपीचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 18, 2026 | 01:59 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केवडीबन परिसरात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला.
  • टॅटू, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ओळख पटली.
  • प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा संशय; आरोपीचा शोध सुरू.
नाशिक: नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर अली आहे. तपोवन परिसरातील केवडीबन येथे एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. ही हत्या प्रेमसंबंधातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून तपास सुरु आहे. (Nashik Crime)

काय घडलं नेमकं?

केवडीबन येथील कन्नमवार पुलाच्या खाली मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सफाई कर्मचारी काम करत होते. तेव्हा एका काळ्या रंगाच्या सुटकेसमधून त्यांना उग्र वास आला. हा वास अतिशय तीव्र असल्याने त्यांना संशय बळावला. (Nashik Crime) तातडीने त्यांनी पोलिसांना या बाबतची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सुटकेसमध्ये एका गोणीत बांधलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. सुटकेस मध्ये मृतदेह असल्याचे समाजताच तातडीने फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तपास केला तेव्हा महिलेच्या मृतदेहावर एक ‘टॅटू’ आढळला. (Nashik Crime)

Ratnagiri News: खेडमध्ये भीषण आग; गोठ्यातील 25 मुक्या जनावरांचा होरपळून मृत्यू, पशुपालकावर दुःखाचा डोंगर

पोलिसांनी त्यानुसार ओळख पेटवण्याचे काम सुरु केले. तसेच घटनेची नोंद घेत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच महिलेची ओळख पटली. त्यांनतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला. परिसरातील मोबाईल टॉवर लोकेशनवरून ‘सीडीआर’ आणि ‘एसडीआर’ काढण्यात आले. त्याचे विश्लेषण सुरू आहे. तसेच परिसरातील 28 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून त्याच्या आधारे संशयिताच्या वाहनांचा माग काढण्यात येत आहे. (Nashik Crime)

प्रेमसंबंधातून हत्या…

या घटनेतील संबंधित महिलेच्या घटस्फोट झाला होता. त्यांनतर तिचे संशयितांसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या संबंधातून महिलेला संपवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.(Nashik Crime)

लग्नासाठी हट्ट धरला, कुटुंबीयांनी होकार दिला अन् दुसऱ्याच दिवशी प्रियकराचा खून

नाशिक जिल्ह्यातून एकधक्कादायक प्रकार समोर आलं आहे. एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मुलीसोबत लग्नाला कुटुंबीयांनी होकार दिल्यानंतर अवघ्या काही तासातच तरुणावर जीवघेणा हल्ला करत हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुलीचे दोन भाऊ आणि मेहुण्याला पोलिसांनी आता केली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना कळवण तालुक्यात घडली.

Bihar Crime: परीक्षेत नापास, मोबाईलचं व्यसन अन् नैराश्य; 11 एक्सपायरी गोळ्या खाऊन 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलेचा मृतदेह कुठे आढळला?

    Ans: नाशिकच्या तपोवन परिसरातील केवडीबन येथे कन्नमवार पुलाखाली सुटकेसमध्ये मृतदेह आढळला.

  • Que: पोलिसांनी तपासासाठी कोणते पुरावे वापरले?

    Ans: टॅटू, मोबाईल टॉवर लोकेशन, सीडीआर-एसडीआर आणि 28 सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

  • Que: या प्रकरणामागे कोणते कारण असल्याचा संशय आहे?

    Ans: मृत महिलेचे संशयितासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Nashik crime womans body found in a suitcase under kannamwar bridge murder suspected to be linked to a romantic relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
3

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!
4

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.