Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक हादरलं! डोक्यात कोयत्याने वार करून एकाची हत्या; दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिकच्या अंबड परिसरात एका २६ वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव प्रशांत भदाणे असे आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 29, 2025 | 09:06 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

नाशिकमध्ये सतत गुन्हेगारी घटना घडत आहे. नाशिकच्या अंबड परिसरात एका २६ वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतकाचे नाव प्रशांत भदाणे असे आहे.

हॉटेल व्यावसायिक सुरेंद्र बंगेरा यांना धमकावल्याचा आरोप असलेला अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीचं पुढे काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता त्याच वादातून ही थरारक हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्रशांतच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत प्रशांत खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र ते पाळताना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांकडून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याघटनेनंतर अंबड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे अधिक गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

खळबळजनक! अमरावतीत एएसआयची हत्या; आधी गाडीने धडक, नंतर सपासप वार…..

अमरावती शहरात कर्तव्यावर असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या खळबळजनक प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींची नाव फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन (वय 22) आणि आवेज खान अयुब खान (वय 22) असे आहे.

हत्या कशी घडली?
ASI अब्दुल कलाम हे आपल्या टू व्हिलरवरून जात असताना त्यांना फोर व्हिलरने जोरात धडक दिली गेली. अपघातानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या पोटावर व छातीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले व त्यांना तातडीने बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपींकडून चौकशी केली जात आहे.

फाजील खानला जखमी अवस्थेत अटक
मुख्य आरोपी फाजील खान याला पोलिसांनी ख्वाजानगर भागातून जखमी अवस्थेत ताब्यात घेतले आहे. त्याचा डावा पाय अपघातात फ्रॅक्चर झाला असून, सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देत तपास पथकांना तात्काळ मार्गदर्शन केलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तपासाची सूत्रे हाती घेत, अवघ्या २४ तासांत तिन्ही आरोपींना अटक केली. शहरात एका पोलीस अधिकाऱ्याची अशी उघडपणे हत्या झाल्यानं सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कायदा-सुव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास अबाधित राहावा यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेतीच्या वादातून संतापाचा स्फोट: पुतण्याकडून काकू व चुलत भावाची हत्या, नंतर स्वतः विष प्राशन करून केली आत्महत्या

Web Title: Nashik shaken one killed by being stabbed in the head with a sickle case registered against two unknown persons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • crime
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Raigad Crime: नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, CCTVने उघड केली थरारक वारदात; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्रात खळबळ
1

Raigad Crime: नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, CCTVने उघड केली थरारक वारदात; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्रात खळबळ

Solapur Crime: 50 तोळे सोन्यासाठी की कटकारस्थान? महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराची हत्या
2

Solapur Crime: 50 तोळे सोन्यासाठी की कटकारस्थान? महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराची हत्या

Hyderabad News: ऑनलाइन गेमिंगचे व्यसन जीवावर बेतले! पैसे हरल्यानंतर 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या
3

Hyderabad News: ऑनलाइन गेमिंगचे व्यसन जीवावर बेतले! पैसे हरल्यानंतर 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या

Chhatrapati Sambhajinagar Crime : हुंड्याचा कहर! 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटने उघड केलं सत्य
4

Chhatrapati Sambhajinagar Crime : हुंड्याचा कहर! 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटने उघड केलं सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.