Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: NEET 99.99% टॉपर, MBBS प्रवेशापूर्वीच १९ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

चंद्रपूरातील १९ वर्षीय अनुराग बोरकरने NEET 2025 मध्ये 99.99% गुण मिळवले होते. MBBS प्रवेशाआधीच डॉक्टर व्हायचं नसल्याचं सुसाइड नोटमध्ये लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरात हळहळ.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 24, 2025 | 01:31 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृतक हा नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. तो प्रवेशासाठी जाण्याच्या काही तासाआधीच गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव अनुराग अनिल बोरकर असे आहे. अनुराग हा नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. तरीही त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Nashik Crime: पुण्यात समलैंगिक विवाह, नंतर आईवडिलांच्या दबावात नाशिकच्या तरुणासोबत लग्न, अश्लील चॅट आणि…

सुसाइड नोटमध्ये काय?

अनुरागला डॉक्टर व्हायचे नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय अनुराग बोरकर याने नीट परीक्षेत यश मिळवलं होतं. त्याने सुसाइड नोटमध्ये डॉक्टर व्हायचं नसल्याचं सांगितलं आहे.

NEET UG 2025 परीक्षेत 99.99 टक्के

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला होता. तो आज, 24 सप्टेंबरला एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूर येथे जाणार होता. त्यापूर्वीच त्याने आपलं जीवन संपवलं. त्याने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. मृतक अनुराग बोरकर याने NEET UG 2025 परीक्षेत 99.99 टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून 1475 वी रँक पटकाविली होती. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहे.

परदेशात जायचं होतं पण…

अनुरागने अनेक मित्र परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाणार होते. मात्र अनुरागचा नंबर भारतातील सरकारी रुग्णालयात लागला,म्हणून कुटुंबाकडून येथेच मेडिकल शिक्षण घेण्यास सांगितले जात होते. मात्र अनुरागला परदेशात जाऊन मेडिकलचं शिक्षण घ्यायचं होतं. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. नदी,नाले, तळे तळ्यांना पूर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.त्यात आता चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील टेकरी येथे ही घटना घडली आहे.

टेकरी येथील दहावीत शिकणारे १३ जण फुटबॉल मॅच झाल्यावर उमा नदीत पोहायला गेले होते. मात्र नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोन जण नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे. मृतकाचे नाव आयुष गोपाले (१६) आणि जीत वाकळे (१७) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.
Swami Chaitanyananda Saraswati: चैतन्यानंद सरस्वतीपासून आसाराम बापू पर्यंत…; या बाबांवर लागलेत बलात्काराचे आरोप

 

Web Title: Neet 9999 topper 19 year old student hangs himself before mbbs admission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 01:31 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

तीन नात्यांचा गोंधळ आणि 7 महिन्यांची गर्भवती ठार; भाड्याच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
1

तीन नात्यांचा गोंधळ आणि 7 महिन्यांची गर्भवती ठार; भाड्याच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

नर्सने केली १० जणांची हत्या, २७ जणांना मारण्याचा प्रयत्न! काळीज पिळवटून टाकणारी जर्मनीतली घटना
2

नर्सने केली १० जणांची हत्या, २७ जणांना मारण्याचा प्रयत्न! काळीज पिळवटून टाकणारी जर्मनीतली घटना

Navi Mumbai:’१००० तुकडे करून टाकीन’ अशी दिली धमकी, कोलकत्त्यातील महिलेने खारघरच्या व्यक्तीकडून उकळले तब्बल ₹२४ लाख रुपये
3

Navi Mumbai:’१००० तुकडे करून टाकीन’ अशी दिली धमकी, कोलकत्त्यातील महिलेने खारघरच्या व्यक्तीकडून उकळले तब्बल ₹२४ लाख रुपये

Meerut Crime: ‘पती-पत्नी आणि तो’चा भयंकर शेवट! तीन मुलांच्या आईने प्रियकरासोबत पतीची केली निर्दयी हत्या
4

Meerut Crime: ‘पती-पत्नी आणि तो’चा भयंकर शेवट! तीन मुलांच्या आईने प्रियकरासोबत पतीची केली निर्दयी हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.