Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Noida Crime: चेहरा जळालेला, हात पाय बांधलेले, बॅगमध्ये तरुणीचा…; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर आढळला मृतदेह

नोएडातील डंपिंग यार्डमध्ये 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह बॅगेत आढळला. ओळख लपवण्यासाठी चेहरा जाळण्यात आला असून हात-पाय बांधलेले होते. हत्या इतरत्र करून मृतदेह टाकल्याचा संशय; ऑनर किलिंगचा तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 29, 2025 | 12:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सेक्टर-145 डंपिंग यार्डमध्ये तरुणीचा मृतदेह बॅगेत सापडला
  • चेहरा जाळलेला, हात-पाय बांधलेले; ओळख पटवणे अवघड
  • ऑनर किलिंगचा संशय; पोलिसांची 4 विशेष पथके तपासात
नोएडा: नोएडामधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सेक्टर-१४२ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका डंपिंग यार्डमध्ये एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह बॅगेत आढळून आला आहे. आरोपींनी तरुणीची हत्या केल्यानंतर तिची ओळख पटू नये या उद्देशाने तिचा चेहरा जाळला असल्याचे समोर आले आहे. तरुणीचे हात- पाय बांधून तिला कचऱ्यात फेकून दिले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Uttarpardesh Crime: पहिल्या पत्नीचा छळ, दुसऱ्या पत्नीची तव्याने निर्घृण हत्या! जामीनावर असलेला आरोपी पती फरार

कचरा वेचणाऱ्या महिलांना सापडला मृतदेह

शनिवारी दुपारी सेक्टर-१४५ येथील डंपिंग ग्राऊंडवर काही महिला कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. तितेच त्यांना एक संशयास्पद काळ्या रंगाची मोठी बॅग पडलेली दिसली. त्यांनी ती बॅग उघडली तेव्हा त्यांना धक्काच बसला. बॅगमध्ये त्यांना तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने आरडाओरडा करून पोलिसांना पाचारण केले.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे वय २२ ते २५ वर्षांच्या दरम्यान आहे. तिच्या अंगावर लोअर आणि टीशर्ट आहे. आरोपींनी ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा देखील जाळला. त्यामुळे तिची ओळख पटवणे सध्या कठीण झाले आहे. प्राथमिक तपासात तिची हत्या दुसऱ्या ठिकाणी करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह या निर्जन डम्पिंग ग्राऊंडवर आणून टाकल्याचा संशय आहे. तरुणीच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आहेत.

पोलिसांनी व्यक्त केला ऑनर किलिंगचा संशय?

याप्रकरणी पोलिसांनी ऑनर किलिंगचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी तपासासाठी चार विशेष पथके तयार केली आहे. आजूबाजूच्या परिसरातील आणि शेजारील जिल्ह्यांतील बेपत्ता मुलींची माहिती गोळा केली जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलीस या प्रकरणाचा सगळ्या पैलू ने तपास करत आहे.

लग्नाला दोन महिनेही झाले नव्हते आणि…, पत्नीच्या आत्महत्येनंतर हुंडाबळीचे आरोप, पतीने आणि सासूने उचलले टोकाचे पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृतदेह कुठे सापडला?

    Ans: नोएडाच्या सेक्टर-145 येथील डंपिंग यार्डमध्ये.

  • Que: ओळख पटवणे कठीण का आहे?

    Ans: आरोपींनी तरुणीचा चेहरा जाळला आहे.

  • Que: पोलिस कोणत्या दिशेने तपास करत आहेत?

    Ans: ऑनर किलिंगसह सर्व शक्य अंगांनी तपास सुरू आहे.

Web Title: Noida crime the body was discovered at a dumping ground in noida

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • crime
  • Noida
  • Noida Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.