Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Crime: अवैध सावकारीच्या जाचातून डायमेकर व्यावसायिकाची आत्महत्या; 5 महिन्यांनी गुन्हा दाखल

पालघरच्या डहाणूत अवैध सावकारीच्या जाचाला कंटाळून डायमेकर व्यावसायिक किशोर दवणे यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमुळे कारण उघड झाले. धक्कादायक म्हणजे 4 महिने 25 दिवसांनी गुन्हा दाखल करत दोन सावकारांना अटक झाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 28, 2025 | 10:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अवैध सावकारी, भरमसाठ व्याज व धमक्यांमुळे डायमेकर व्यावसायिकाची आत्महत्या
  • सुसाईड नोट सापडल्यानंतर तब्बल 5 महिन्यांनी गुन्हा दाखल
  • पाच जणांविरोधात कारवाई; दोन आरोपी अटकेत, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न
पालघर: पालघर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध सावकाराला कंटाळून डायमेकिंग व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कदायक म्हणजे याप्रकरणी पोलिसांनी ५ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांनी वानगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Solapur Crime: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक पारलिंगी व्यक्तीची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद

नेमकं प्रकरण काय?

डायमेकर व्यावसायिक किशोर दवणे यांनी २ 2 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. त्यांनी सावकाराच्या जाचाला आणि अवाढव्य व्याजदराला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. किशोर दवणे हे पालघरच्या डहाणू तालुक्यातील चिंचणी गावातील रहिवासी होते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यांचे आत्महत्येमागचे कारण त्यांनी लिहलेली सुसाईड नोट मधून समोर आले.

सुसाईडनोट मध्ये काय?

मृतक किशोर दवणे यांनी डाय मेकिंगच्या व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज व्यवसायात आलेल्या मंदीमुळे तसेच भरमसाठ व्याजदर आणि सावकारी जाचामुळे, सततची शिवीगाळ आणि धमक्या दिल्या जात असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिले.

तब्बल 4 महिने 25 दिवसानंतर गुन्हा दाखल

किशोर दवणे यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी तब्बल ४ महिने २५ दिवसानंतर 20 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्याने वानगाव पोलिसांच्या भूमिकेवर पीडित कुटुंबियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वाणगाव पोलीस ठाण्यात मंगेश चूरी, तुषार साळसकर, इंद्रजीत गुप्ता , अरविंद पाटील उर्फ पिंटा आणि नितीन जैन अश्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यापैकी मंगेश चूरी आणि तुषार साळसकर यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील कारवाई पोलीस काय करतात हे बघणं महत्वाचं आहे.

आधारासाठी लपलेल्या महिलेवर चुलत सासऱ्यानेच केले अत्याचार; पालघरच्या मनोरमध्ये संतापजनक प्रकार

पालघरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आधारासाठी लपलेल्या महिलेवर चुलत सासऱ्यानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित महिला पतीपासून स्वतःचा बचाव करीत पालघर मनोरजवळील वारली हाट दालन प्रकल्पात लपून बसली होती. येथेच नराधमाने तिचा तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

धक्कादायक ! वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; सात लाखांसाठी गर्भवती महिलेचा छळ, अखेर गळफास घेऊन आत्महत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येमागचं कारण काय होतं?

    Ans: अवैध सावकारीचा जाच, जास्त व्याजदर, सततची शिवीगाळ व धमक्या.

  • Que: गुन्हा उशिरा का दाखल झाला?

    Ans: आत्महत्येनंतर सुसाईड नोट मिळाल्यानंतर तब्बल 4 महिने 25 दिवसांनी गुन्हा नोंदवला गेला.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: पाच सावकारांविरोधात गुन्हा; दोघांना अटक, उर्वरितांचा तपास सुरू.

Web Title: Palghar crime a die maker businessman commits suicide due to harassment from illegal moneylenders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक पारलिंगी व्यक्तीची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद
1

Solapur Crime: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक पारलिंगी व्यक्तीची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद

Nagpur Crime: दारूच्या नशेत शेजाऱ्याचा हैवानपणा! किरकोळ वादातून माय-लेकीची लाकडी दांड्याने निर्घृण हत्या
2

Nagpur Crime: दारूच्या नशेत शेजाऱ्याचा हैवानपणा! किरकोळ वादातून माय-लेकीची लाकडी दांड्याने निर्घृण हत्या

एक चूक अन् 4 जणांचा गेला जीव! कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली अन् सर्वच संपलं…; नेमकं काय घडलं?
3

एक चूक अन् 4 जणांचा गेला जीव! कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली अन् सर्वच संपलं…; नेमकं काय घडलं?

20 रुपयांने घेतला जीव! पतीने पत्नीचा ओढणीने गळा दाबला, मग स्वत: ट्रेनसमोर…, हृदय पिळवटून टाकणारी घटना
4

20 रुपयांने घेतला जीव! पतीने पत्नीचा ओढणीने गळा दाबला, मग स्वत: ट्रेनसमोर…, हृदय पिळवटून टाकणारी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.