Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परमबीर सिंह यांच्या जामीनावर प्रश्नचिन्ह; एस्प्लनेड कोर्टाकडून CBI ला नोटीस

मुंबईतील Esplanade Magistrate Court यांनी Central Bureau of Investigation आणि Param Bir Singh यांना नोटीस बजावत त्यांचा जामीन रद्द का करू नये.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 15, 2026 | 03:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
  • कायदेशीर वादात ही महत्त्वाची घडामोड समजली जात आहे.
  • Rajani Associates Advocates and Solicitors यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
मुंबईतील Esplanade Magistrate Court यांनी Central Bureau of Investigation आणि Param Bir Singh यांना नोटीस बजावत त्यांचा जामीन रद्द का करू नये, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. Lilavati Kirtilal Mehta Medical Trust आणि Param Bir Singh यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर वादात ही महत्त्वाची घडामोड समजली जात आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट; सीबीआयने लातुरातून निवृत्त प्राध्यपकाला घेतले ताब्यात

ट्रस्टने दाखल केलेल्या अर्जानुसार, मे २०२३ मध्ये जामिनावर मुक्त झाल्यानंतरही Param Bir Singh यांनी धमकी देणे, खंडणी उकळणे आणि दबाव निर्माण करणे यांसारख्या प्रकारांद्वारे जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

आज झालेल्या सुनावणीदरम्यान Param Bir Singh हे त्यांचे वकील अॅड. मोकाशी यांच्यासोबत न्यायालयात उपस्थित होते. नोटीस स्वीकारल्यानंतर न्यायालयाने दोन्ही पक्षांना लेखी उत्तर सादर करण्यासाठी मुदत दिली असून पुढील सुनावणी १ जून २०२६ रोजी ठेवण्यात आली आहे.

धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्याच घरी केलं कृत्य अन्… 

याआधी, ६ मे २०२६ रोजी Bombay High Court यांनी एस्प्लनेड न्यायालयाला या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. ट्रस्टच्या मते, माजी कार्यकारी संचालकांच्या कथित वर्तनामुळे विश्वस्त, रुग्णालयातील कर्मचारी आणि प्रशासनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. हा अर्ज कायमस्वरूपी विश्वस्त Prashant Mehta यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आला असून ट्रस्टतर्फे अॅड. सुभाष झा, दिक्षत मेहरा, मोनिश भाटिया आणि मीनल चंदनानी हे वकील बाजू मांडत आहेत. त्यांना Rajani Associates Advocates and Solicitors यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title: Param bir singhs bail in doubt esplanade court issues notice to cbi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • CBI
  • CBI DIRECTOR

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट; सीबीआयने लातुरातून निवृत्त प्राध्यपकाला घेतले ताब्यात
1

नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट; सीबीआयने लातुरातून निवृत्त प्राध्यपकाला घेतले ताब्यात

बुडत्याचा पाय आणखी खोलात! Anil Ambani यांच्या अडचणीत वाढ; CBI ने थेट…
2

बुडत्याचा पाय आणखी खोलात! Anil Ambani यांच्या अडचणीत वाढ; CBI ने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.