Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani Crime: भीषण अपघात! परभणी-वसमत महामार्गावर कारची समोरासमोर धडक, जागेवरच तिघांचा मृत्यू

परभणी-वसमत महामार्गावर रहाटीजवळ स्विफ्ट व क्रेटा कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात. 3 जणांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी. भरधाव वेग व निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याची प्राथमिक माहिती. चालकाविरोधात गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 06, 2025 | 03:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावर अपघात
  • स्विफ्ट व क्रेटा कारची समोरासमोर धडक
  • 3 जणांचा जागीच मृत्यू, 2 जखमी
परभणी: परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहे. परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावरील रहाटीजवळ स्विफ्ट आणि क्रेटा गाडीचा समोरासमोर अपघात झाला. या मार्गावरील अपघातांची मालिका सुरुच असल्याचं दिसून येतं.

काय घडलं नेमकं?

बाबाराव साखरे हे स्विफ्ट डिझायर या कारने आरळ येथून परभणीच्या दिशेने येत होते. त्यावेळी समोर समोरून येत असलेली क्रेटा कारच्या चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात कार चालवून समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बाबाराव दत्तराव साखरे, विमलबाई बालासाहेब जाधव (रा. पिंगळी ता. परभणी) कांताबाई अंबादास कातोरे (रा. आरळ ता. वसमत) या तिघांचा घटनास्थळीच मुत्यू झाला. तर त्यांच्या सोबतचे साईनाथ रामचंद्र काकडे, हरी बालासाहेब जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Thane Crime: हायवेजवळ आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा; पत्नीनेच केली भावासोबत मिळून पतीची हत्या; कारण काय?

गुन्हा दाखल

या अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. अपघातात जखमींना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. पोलिसांनी याप्रकरणी क्रेट क्रेटा कार क्रमांक एमएच 22 बीसी 7888 च्या चालकावर भारतीय न्यायसंहिता कायद्याच्या अनुच्छेद 106(1), 281, 125(अ) आणि 125(ब) नुसार ताडकळस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ताडकळसचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे हे करीत आहेत.

 बुलढाण्यात खळबळ! बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या गायब; क्लासला जातो म्हणत घर सोडलं आणि…

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे तीन अल्पवयीन मुली अचानक रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
टेक्निकल क्लासला जातो म्हणत त्यांनी घर सोडलं. शेवटच्या या तिन्ही मुली बस स्थानकात दिसल्या. त्यानंतर त्या कोठेही दिसल्या नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पोलिसांना या तिन्ही मुलीना शोधण्याचं आवाहन असणार आहे.

क्लासला जातो म्हणत घर सोडलं

नेहमीप्रमाणे त्या टेक्निकल क्लाससाठी घरातून निघाल्या होत्या. काही मैत्रिणींनी त्यांना जळगाव जामोद बस स्थानकात पाहिल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर ते कुठेच दिसले नाही. तेजस्विनी गजानन वसुले, सानिका श्रीराम ताडे आणि चंचल श्रीकृष्ण मोहे असे बेपत्ता असलेल्या मुलींचे नावे आहे. त्यांचे वय अंदाजे 16 वर्षे असून त्या मूळच्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव गावातील आहेत.

पासबुक सोबत गेले

या तिन्ही मुली शाळेत शिकत होत्या. त्या शाळेत शिकत असलेल्या व्यवस्थापनाने तिन्ही मुलींच्या पालकांना शाळेत बोलावलं होतं. या तिन्ही मुलींच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आले होते. याची माहिती तिन्ही मुलीना मिळाल्यानंतर यानंतर त्या अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे तिन्ही मुलींनी बँक पासबुक सोबत नेल्याची पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली.

कपडे वाळवताना लेकीला विजेचा धक्का; वाचवण्यासाठी गेलेल्या बापालाही झटका, जागीच झाला मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे झाला?

    Ans: परभणी-वसमत महामार्गावरील रहाटीजवळ.

  • Que: किती लोकांचा मृत्यू झाला?

    Ans: तिघांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी.

  • Que: गुन्हा कोणावर दाखल झाला?

    Ans: क्रेटा कारच्या चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा.

Web Title: Parbhani crime car collides head on on parbhani vasmat highway three die on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Thane Crime: हायवेजवळ आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा; पत्नीनेच केली भावासोबत मिळून पतीची हत्या; कारण काय?
1

Thane Crime: हायवेजवळ आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा; पत्नीनेच केली भावासोबत मिळून पतीची हत्या; कारण काय?

Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा
2

Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा

Buldhana crime: बुलढाण्यात खळबळ! बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या गायब; क्लासला जातो म्हणत घर सोडलं आणि…
3

Buldhana crime: बुलढाण्यात खळबळ! बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या गायब; क्लासला जातो म्हणत घर सोडलं आणि…

Kolhapur News: चेंडू आणायला गेला अन् सगळचं संपलं…, क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू
4

Kolhapur News: चेंडू आणायला गेला अन् सगळचं संपलं…, क्रिकेट खेळताना 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.