Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani Crime: परभणीत थरार! कोयत्याने सपासप वार; तरुणाचा पंजा मनगटापासून वेगळा

परभणीच्या जिंतूरमध्ये किरकोळ वादातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या भीषण हल्ल्यात सोहेल खान यांचा हात मनगटापासून वेगळा झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपी इम्रान खान फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 19, 2026 | 02:07 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
  • हल्ल्यात सोहेल खान यांचा हात मनगटापासून वेगळा झाला
  • आरोपी इम्रान खान फरार; पोलिसांकडून शोध सुरू
परभणी: परभणी जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. किरकोळ शाब्दिक चकमकीचे रूपांतर सशस्त्र हाणामारीत होऊन एका तरुणाने दुसऱ्यावर कोयताने गंभीर वार केले. या प्राणघात खाल्ल्या एका तरुणाचा हात मनगटापासून थेट वेगळा झाल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना ही जिंतूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुमारे दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सोहेल खान नसीर खान असे आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात इमरान खान याचे सेटिंग किंवा बांधकाम साहित्य भाड्याने देण्याचे दुकान आहे. सोमवारी दुपारी दुकानात जखमी सोहेल खान नसीर खान आणि इमरान खान यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार भांडण झाले. या वादा नंतर सोहेल हा चौका जवळील देशी दारू केंद्राच्या प्रांगणात जाऊन बसला होता. परंतु संतापलेल्या इमरान ने हातात कोयता घेऊन तिथे धाव घेतली आणि सोहेल वर थेट हल्ला चढवला. सोहेलने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता इमरान ने मारलेला कोयत्याचा जोरदार वार सोहेलच्या हातावर बसला. जोरदार होता की सोहेलचा पंजा थेट मनगटापासून पूर्णपणे वेगळा होऊन जमिनीवर पडला.

Kalyan Crime: ‘माझ्याशी बोलणं का बंद केलं?’ रागातून दिराने वहीनीचे डोके भिंतीवर आपटून केली हत्या; नेमकं प्रकरण काय?

या घटनेनंतर सोहेल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तर संशयित आरोपी इम्रान खान हा घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोहेल ला आणि त्याचा वेगळा झालेला अपघात घेऊन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रक्तस्त्राव अधिक झाल्याने आणि प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून आरोपी इम्रान खान याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी संशयित आरोप इम्रान खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास करत आहेत.

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून नवले ब्रिजवरून खाली फेकलं; नेमकं प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात घडली.

  • Que: जखमी तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: जखमी तरुणाचे नाव सोहेल खान नसीर खान आहे.

  • Que: पोलिसांनी कोणाविरुद्ध गुन्हा दाखल केला?

    Ans: पोलिसांनी संशयित आरोपी इम्रान खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Parbhani crime shocking incident in parbhani repeated machete strikes youths hand severed at the wrist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.