Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत शारीरिक अत्याचार; ४० वर्षीय विवाहितेची आत्महत्या

वाशीम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रियकराने शारीरिक संबंधाची व्हिडीओ चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीपोटी एका ४० वर्षीय विवाहित महिलेले गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 05, 2025 | 07:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

वाशीम: वाशीम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रियकराने शारीरिक संबंधाची व्हिडीओ चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीपोटी एका ४० वर्षीय विवाहित महिलेले गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरात घडली आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी २ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Devendra Fadnavis : राज्यात अमली पदार्थांविरोधात आक्रमक लढा, 2000 पेक्षा अधिक पान टपऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्र्यांची माहिती

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नाव प्रियकर शेख मोबीन शेख वाजीद व त्याचा भाऊ शेख अमीन शेख वाजीद असे आहे. यांच्या विरुद्ध कलम 108, 351 (3), 352 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी शेख अमीन शेख वाजीद यास अमरावती येथून अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे. पीसीत महिलेसोबत ओळख करून विश्वासात घेत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन शारीरिक संबंधाचे चित्रफीत तयार करून ठेवले होते. वेळोवेळी शारीरिक संबंध करण्यास भाग पाडण्याच्या त्रासाला कंटाळून आणि पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने आत्महत्या केली आहे. पीडितेच्या पतीने पोलिसात घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कारंजा पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

तलाक, तलाक, तलाक! ‘मी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो…’; लग्नानंतर २ महिन्यांनी पतीने पत्नीला दिला तिहेरी तलाक

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांनी पतीने आपल्या नववधूला तिहेरी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. पीडित पत्नीचा आरोप आहे की, पतीने तिला फोनवर सांगितले की, “मला दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. ती खूप सुंदर आहे. मी तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले.” म्हणूनच मी तुला तलाक, तलाक, तलाक देतो”. पतीने फोनवर तीन वेळा सांगितले की आता आमचे कोणतेही नाते नाही. मी तुला सोडले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

असे म्हटले जाते की, दोघांनी फक्त दोन महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या संमतीने आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. तिहेरी तलाकनंतर पीडित महिला तिच्या सासरच्या घरातून निघून तिच्या आईवडिलांच्या घरी परतली आणि तिच्या पालकांना संपूर्ण कहाणी सांगितली. पत्नीनेही पोलिस ठाण्यात जाऊन पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपी पतीला या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sonam Raghuvanshi: सोनमचे लग्न झाले? मंगळसूत्राचे पुरावे सापडले, आता नवीन नवरा कोण?, राजाच्या भावाने केला मोठा खुलासा!

Web Title: Physical abuse after threatening to make video viral 40 year old married woman commits suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 07:37 AM

Topics:  

  • crime
  • Washim news

संबंधित बातम्या

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर
1

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
2

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या
3

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?
4

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.