• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Physical Harassment Of Minor Girl Incident In Shirur Nrka

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी

एका 13 वर्षीय मुलीला आरोपी अक्षय याने 'तुला खाऊ देतो, तुला फिरायला घेऊन जातो', असे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून मित्राच्या रूमवर घेऊन गेला. तेथे जबरदस्तीने मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, अक्षय याने 'तू कोणासही काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही', अशी धमकी देऊन पुन्हा घरी सोडले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 04, 2024 | 01:50 PM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथे एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच आरोपीने मुलीसह तिच्या आईलाही जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली.

अक्षय फुलचंद सोनके असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथे एका 13 वर्षीय मुलीला आरोपी अक्षय याने ‘तुला खाऊ देतो, तुला फिरायला घेऊन जातो’, असे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून मित्राच्या रूमवर घेऊन गेला. तेथे जबरदस्तीने मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, अक्षय याने ‘तू कोणासही काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी देऊन पुन्हा घरी सोडले. त्यानंतर मुलगी रडत असल्याने बालिकेच्या आईने बालिकेशी चर्चा केली असता बालिकेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.

याबाबत पीडित बालिकेच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अक्षत फुलचंद सोनके (वय 22, रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बनसारोळा ता. केज जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Web Title: Physical harassment of minor girl incident in shirur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 01:49 PM

Topics:  

  • Shirur News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात, अर्टिका कारचा चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात, अर्टिका कारचा चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Feb 16, 2026 | 12:07 PM
Nuclear Talks : इराणच्या अडचणीत मोठी वाढ! नेतन्याहूंचा अमेरिकेला ‘हा’ गंभीर इशारा, अणु कराराचे समीकरण बदलणार?

Nuclear Talks : इराणच्या अडचणीत मोठी वाढ! नेतन्याहूंचा अमेरिकेला ‘हा’ गंभीर इशारा, अणु कराराचे समीकरण बदलणार?

Feb 16, 2026 | 12:06 PM
सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

Feb 16, 2026 | 11:56 AM
India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral

India vs Pakistan सामन्यात ‘नो हॅन्डशेक’ अन् रोहित शर्माने पाकिस्तानी दिग्गजाला मारली मिठी, Video Viral

Feb 16, 2026 | 11:45 AM
MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी

MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी

Feb 16, 2026 | 11:43 AM
Satara Crime:’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…

Satara Crime:’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…

Feb 16, 2026 | 11:37 AM
आधार कार्डच्या डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता! नाव आणि पत्ता होणार गायब, UIDAI QR कोडसह येणार नवीन आधार

आधार कार्डच्या डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता! नाव आणि पत्ता होणार गायब, UIDAI QR कोडसह येणार नवीन आधार

Feb 16, 2026 | 11:36 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.