Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासगी यू ट्यूबच्या माध्यमातून पेपर फोडले; तीन खासगी क्लासेसची नावे आली समोर

तीसरी ते नववीच्या परिक्षेचे पेपर व त्यांची उत्तरे परवानगी न घेता प्रसारीत झाली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 08, 2025 | 11:56 AM
खासगी यू ट्यूबच्या माध्यमातून पेपर फोडले; तीन खासगी क्लासेसची नावे आली समोर

खासगी यू ट्यूबच्या माध्यमातून पेपर फोडले; तीन खासगी क्लासेसची नावे आली समोर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे आयोजित केल्या जाणार्‍या तीसरी ते नववीच्या परिक्षेचे पेपर व त्यांची उत्तरे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची कोणतीही परवानगी न घेता प्रसारीत झाली असल्याचे समोर आले आहे. हे पेपर खासगी यु ट्यूब चॅनेलवरून फोडण्यात आले आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पेपरफुटीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

कैलासन सर मॅथ्स, म मराठी, एस. जे. ट्युशन क्लासेस या तीन खासगी युट्युब चॅनलची नावे प्राथमिक तपासात समोर आली आहेत. याबाबत सहायक संचालक संगिता प्रभाकर शिंदे (५०, रा. हडपसर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ६ ऑगस्ट २०२५ रोजी साडे बारा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आला. त्यानुसार खासगी यु ट्युब चॅनलवर महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर परिक्षांमध्ये होणार्‍या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबतच्या आधिनियमाच्या विविध कलमान्वये, तसेच माहिती तंत्रज्ञान, भारतीय न्यायसंहितेच्या ७२, २२३ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार शिंदे या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे सहायक संचालक पदावर कार्यरत आहेत. तक्रारीनुसार, राज्य शासनाने २०२१ पासून इयत्ता ३ ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची क्षैक्षणिक प्रगती होऊन प्रथम भाषा मराठी, गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मुल्यांकन चाचणी सुरू केली आहे. नंतर २०२३ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदच्या वतीने राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय व अनुदानित शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता परिषदेतर्फे पायाभूत चाचणी ६ ऑगस्ट २०२५ ते ८ ऑगस्ट या कालावधीत आयोजीत करण्यात आली होती. त्यानुसार सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी, सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई या सर्वाची पत्रव्यवहार करण्यात आला होता.

दिनांक १७ जुलै ते दिनांक ३१ जुलै पर्यंत परिषदेच्या वतीने परिक्षेसाठी लागणारे पेपर खासगी कार्गो कंपनीमार्फत पाठविण्यात आले होते. त्यानंतर ६ ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता एका युट्युब चॅनेलवर संबधित जिल्ह्यांना पाठविलेल्या चाचणी पत्रिका त्यापैकी सातवीचे मराठीचे पेपर, ५ ऑगस्टला झालेला व ७ ऑगस्टला होणार्‍या सातवी आठवीचे गणिताचे पेपर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान या यु ट्युबची माहिती घेतलयानंतर चॅनेल हे कैलासन सर मॅथ्स, म मराठी, एस. जे. ट्युशन क्लासेस या तीन यु ट्युब चॅनेलची नावे पुढे आली. या खासगी यु ट्युब चॅनेलने कोणतीही परवागी न घेता अज्ञाताकडून हे पेपर मिळवून या चॅनेलवर प्रश्न व त्यांची उत्तरे प्रसारीत करून शासकीय आदेशाचा भंग केला. त्यानुसार या चॅनेलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Police have registered a case for leaking exam papers through private youtube

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Bhayandar : समाजसेविकेच्या सतर्कतेमुळे समोर आले अमली पदार्थांचे रॅकेट
1

Bhayandar : समाजसेविकेच्या सतर्कतेमुळे समोर आले अमली पदार्थांचे रॅकेट

Jaysingpur Murder Case : जयसिंगपुरातील निर्घृण खुनाचा उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी पकडले
2

Jaysingpur Murder Case : जयसिंगपुरातील निर्घृण खुनाचा उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी पकडले

Nilesh Ghaywal : निलेश घायवळला मोठा दणका, पासपोर्ट अखेर केला रद्द; आता परदेशातून…
3

Nilesh Ghaywal : निलेश घायवळला मोठा दणका, पासपोर्ट अखेर केला रद्द; आता परदेशातून…

विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; नागपूरमधील तरुणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
4

विवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; नागपूरमधील तरुणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.