Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Bombay Cartridges : IIT बॉम्बेच्या वसतिगृहात ५ जिवंत काडतुसे; विद्यार्थ्यांच्या भांडणातून धक्कादायक खुलासा

IIT Bombay Cartridges : मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये वसतिगृह परिसरात एका विद्यार्थ्याच्या बॅगेतून पाच जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 22, 2026 | 11:55 AM
IIT Bombay found Five live cartridges connection with bihar marathi news

IIT Bombay found Five live cartridges connection with bihar marathi news

Follow Us
Follow Us:
  • आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृहामध्ये जीवंत काडतुसे
  • वसतिगृहात पाच जीवंत काडतुसे
  • मुंबई IIT चे बिहार कनेक्शन
IIT Bombay Cartridges : मुंबई : भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बे (पवई) मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Mumbai News) वसतिगृह कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याच्या बॅगेतून पाच जिवंत ७.६५ मिमी काडतुसे सापडली. या घटनेमुळे कॅम्पस सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या हालचालींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पवई पोलिसांनी सर्वोत्तम आनंद सतीशचंद्र चौधरी (वय वर्षे २३) याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला ताब्यात घेतले आहे. (Crime News)

दारूचा वास आणि झडतीमुळे समोर आली बाब

संपूर्ण घटनेची सुरुवात केवळ वैयक्तिक वादातून झाली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृह क्रमांक १ च्या तळमजल्यावर सूरज दुबे आणि अमन या दोन विद्यार्थ्यांमध्ये पैशाच्या व्यवहारावरून जोरदार वाद सुरू होता. माहिती मिळताच, सुरक्षा पथक ९३ आणि ८९ नंबरच्या खोल्यांमध्ये पोहोचले आणि सूरज दुबे आणि त्याचा मित्र अपूर्व मिश्रा यांना दारूचा वास आला. कॅम्पस नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय आल्याने खोल्यांची कसून तपासणी केली असता, सूरज दुबेच्या खोलीत एका काळ्या पिशवीत “KF ७.६५” असे लिहिलेले पाच जिवंत काडतुसे आढळून आली. या काडतुसांची बाजारभावानुसार किंमत सुमारे ३,५०० रुपये आहे.

हे देखील वाचा : मजकूर हटवण्याचे आदेश, मॅजिस्ट्रेटला अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम

मुंगेर, बिहारशी संबंध

चौकशी दरम्यान, सव्सितर माहिती समोर येऊ लागली तसेच अनेक धागेदोरे समोर येऊ लागले. याबाबत सूरजने सांगितले की ही बॅग अपूर्व मिश्राची आहे, तर अपूर्वाने सांगितले की ही काडतुसे त्याचा मित्र सर्वोत्तम चौधरीची आहेत. मूळचा बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी असलेला सर्वोत्तमने पोलिसांना कबूल केले की त्याने ही काडतुसे बिहारमधील मुंगेर येथून खरेदी केली होती. मुंगेर हे बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मितीसाठी ओळखले जाते, त्यामुळे पोलिसांना मोठ्या नेटवर्कचा संशय आला आहे. मुंबईमध्ये आयआयटीमधील या काडतुसांचे कनेक्शन बिहारपर्यंत असल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा: दिलेले पैसे आणि साड्या परत करा..; निवडणुकीतील पराभवानंतर उमेदवारांचा मतदारांच्या घरी जाऊन गोंधळ

पुरवठा नेटवर्क तपासाधीन

पवई पोलीस आता सर्वोत्तमने यापूर्वी कोणाला काडतुसे पुरवली आहेत का आणि त्याचा खरा हेतू काय होता याचा तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल रेकॉर्डची तपासणी सुरू केली आहे आणि काडतुसेचा मुख्य पुरवठादार शोधण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आहे. मात्र या घटनेमुळे कॉलेजमधील सुरक्षा आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा याचा मुद्दा समोर आला आहे.

Web Title: Iit bombay found five live cartridges connection with bihar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • crime news
  • IIT Bombay
  • Mumbai News

संबंधित बातम्या

जतमध्ये रास्ता रोकोप्रकरणी दोन माजी आमदारांसह ७० जणांवर गुन्हा; बंदी आदेशाचा भंग केल्याचा आरोप
1

जतमध्ये रास्ता रोकोप्रकरणी दोन माजी आमदारांसह ७० जणांवर गुन्हा; बंदी आदेशाचा भंग केल्याचा आरोप

Accident Breaking: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दोन महिलांचा दुर्दैवी अंत, नेमके काय घडले?
2

Accident Breaking: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दोन महिलांचा दुर्दैवी अंत, नेमके काय घडले?

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या
3

दारूसाठी पैसे न दिल्याने झाला वाद; धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत
4

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.