Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Accident: भरधाव डंपरची दुचाकीला धडक; आजोबा आणि 9 वर्षांच्या नातीचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात हातवे–तांभाड रस्त्यावर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील आजोबा आणि 9 वर्षांच्या नातीचा मृत्यू झाला. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 16, 2026 | 11:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भोर तालुक्यातील हातवे–तांभाड मार्गावर डंपरची दुचाकीला जोरदार धडक.
  • अपघातात आजोबा शिवाजी शिळीमकर आणि नात तन्वी शिळीमकर यांचा मृत्यू.
  • राजगड पोलिसांकडून डंपर चालकाविरोधात गुन्हा; चालक ताब्यात.
पुणे: पुणे येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.पाठीमागून भरधाव येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील आजोबा आणि नऊ वर्षांच्या नातीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यू झालेल्याची नावे शिवाजी नामदेव शिळीमकर (वय 69) आणि तन्वी नितीन शिळीमकर (वय 9, दोघे रा. आरोह गार्डनजवळ, आंबेगाव रोड, पुणे, मूळ रा. तांभाड) अशी आहेत.

काय घडल नेमकं?

शिवाजी शिळीमकर हे आपल्या नात तन्वीसह दुचाकीवरून आंबेगावहून मूळ गाव तांभाडकडे निघाले होते. हातवे–तांभाड मार्गावरील देऊळवाडीजवळ ते पोहोचले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (एमएच 14/ एचयू 3777) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी आजोबा आणि नातीला नसरापूर येथील खाजगी रुग्णलयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Nashik Crime: वाढदिवशीच आश्रमशाळेतून निघून गेला…,दोन दिवसांनी 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह झाडाला लटकलेला

या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शवविचंदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी डंपर चालक आकाश शिवाजी भुसने (रा. उबाळेनगर, वाघोली, ता. हवेली) याच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत आहे.

“तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे…” आईला फोन; प्रेमप्रकरणातून तरुणाची बेदम मारहाणीत हत्या

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागेश संजय जाधव (वय २३, रा. शिवाजीनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींनी नागेच्या आईला धमकी सुद्धा दिल्याचे समोर आले आहे. ही घटना पुण्यातील कोथरूड भागात घडली आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांसह अनेक जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahilyanagar Crime: कीर्तनकाराचा घृणास्पद चेहरा उघड! 5 वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गरम पक्कडीने चटके आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात हातवे–तांभाड रस्त्यावर देऊळवाडीजवळ हा अपघात झाला.

  • Que: अपघातात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: शिवाजी नामदेव शिळीमकर (69) आणि त्यांची 9 वर्षांची नात तन्वी नितीन शिळीमकर यांचा मृत्यू झाला.

  • Que: अपघात कसा घडला?

    Ans: पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.

Web Title: Pune accident speeding dumper collides with two wheeler grandfather and 9 year old granddaughter die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Accident
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…
1

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू
2

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
3

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय
4

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.