Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: अखेर 12 वर्षाच्या मुलाच्या हत्याकांडाचा झाला उलगडा! आरोपी 24 तासांत जेरबंद; हत्येमागचं कारण धक्कादायक

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात 12 वर्षीय साईराज मांजरे याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता फोल ठरली. लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 21, 2026 | 09:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 12 वर्षीय साईराज मांजरेची हत्या
  • सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्याचा संशय
  • तपासात हत्या असल्याचे स्पष्ट
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील मांजरेवस्ती एका १२ वर्षीय मुलाची हत्या झाल्याचे मंगळवारी समोर आले होते. या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी २४ तासात केले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुरुवातीला चिमुकल्याचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचे समोर आले. या हत्येमागचं कारण धक्कादायक आहे. नेमकं काय प्रकरण आहे? जाणून घ्या….

का केली हत्या?

पोलिसांनी अक्षय मांजरे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

21 महिन्यापूर्वी अशीच एक हत्या झाली होती

२१ महिन्यापूर्वी याच गावात याच ठिकाणी अशीच एक घटना घडली होती. एका १० वर्षीय मुलाची हत्या अश्याच प्रकारे झाली होती. दोन्ही घटनांमधील साम्य पाहता, आरोपी अक्षय मांजरे यानेच ती हत्या केली असावी का, यादृष्टीने पोलीस आता सखोल तपास करत आहेत. पीडित मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. आता या प्रकरणात काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Captain Ashok Kharat च्या साम्राज्यावर हातोडा; बंगल्यातून सहा लाख अन् मीरगाव येथून पिस्तूल हस्तगत

कॅप्टन खरातवर गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्मयोगी नगरातील घरातून ६ लाख रुपयांची रोकड आणि सिन्नर येथील फार्महाऊसवरून एक पिस्तूल जप्त केले आहे. या कारवाईमुळे खरात आणि त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे.एसआयटीने गुरुवारी (दि. १९) खरातच्या विविध मालमत्तांवर छापे टाकले. सिन्नरमधील त्याच्या फार्महाऊसवर शस्त्रास्त्रे लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार तिथे धाड टाकली असता एक बेकायदेशीर पिस्तूल हस्तगत करण्यात आले. तसेच नाशिकमधील त्याच्या निवासस्थानातून रोख ६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही रक्कम खंडणीतून आली होती का, याचा तपास आता सुरू आहे. खरात आणि त्याच्या टोळीच्या दहशतीमुळे अनेक पीडित समोर येण्यास घाबरत होते. मात्र, आता एसआयटीच्या कारवाईमुळे अनेक तक्रारदार पुढे येण्याची शक्यता आहे. जप्त केलेले पिस्तूल कोणाचे आहे आणि त्याचा वापर यापूर्वी कोणावर गोळीबार करण्यासाठी झाला होता का, याची ‘बॅलेस्टिक’ चाचणी केली जाणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलाचा मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: सुरुवातीला बिबट्याचा हल्ला समजला, पण तपासात हत्या असल्याचे स्पष्ट झाले.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: अक्षय मांजरे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: हत्येमागचे कारण काय?

    Ans: लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

Web Title: Pune crime 12 year old boys murder case solved at last accused apprehended within 24 hours motive behind killing is shocking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
1

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
2

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
3

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…
4

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.