Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना! नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप

पुणेमधील चंदन नगर परिसरात 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सुसाईड नोटमध्ये मैत्रिणींवर मानसिक छळाचे आरोप करण्यात आले असून पोलिसांनी तीन जणींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 12, 2026 | 09:11 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणेमध्ये 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीची आत्महत्या.
  • सुसाईड नोटमध्ये मैत्रिणींवर मानसिक छळाचे गंभीर आरोप.
  • पोलिसांनी तीन मैत्रिणींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
पुणे: पुण्यातून एक धक्कदायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने तिच्या मैत्रिणींच्या मानसिक छळाला कंटाळून एवढं टोकाचं पाऊल उचललं. ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली. याप्रकरणी पायलच्या तीन मैत्रिणींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?

पोलिसांना तपासादरम्यान सुसाईड नोट मिळाली आहे. पायलने तिचे रूममेट्स आणि मैत्रिणीवर गंभीर आरोप केले. तिच्या मैत्रिणी खूप दिवसांपासून तिचा मानसिक छळ करायच्या. समाजात बदनामी केल्याचा आरोपही तिने केला आहे. तसच आई-वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप पायलने केला आहे. या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून पायलने आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

गुन्हा दाखल

चंदननगर पोलिसांनी सुसाईड नोट आणि कुटुंबियांच्या जबाबाच्या आधारावर कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी पायलच्या तीन मैत्रिणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सबुरी संतोष काले, शिवानी शाम आजबले आणि दिपाली अशी आरोपी तरुणींची नावे आहेत. पोलीस पुढील तपास करत असून आता काय समोर येईल. या तिघी पायलला कश्यासाठी त्रास देत होत्या? याचा देखील तपास पोलीस करत आहे.

Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येचा CCTV व्हिडीओ देखील वायरल झाला आहे. ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली. या प्रकरणात एकूण ६ आरोपी आहेत. पोलिसांनी आता पर्यंत एकूण ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

हत्येमागचं कारण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शहबाज शेख, याची मयत फैसल खान याने थट्टा मस्करी केली, त्याचा राग आल्याने शाहबाज याने मयताच्या कानाखाली चापट मारली. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाला आणि शहबाज शेख व त्याच्या बाकीच्या साथीदारांनी धारधार चाकुने फैसल खानच्या छातीत, पाठीत, हातावर, आणि डोक्यात वार करत त्याची हत्या केली.

राज्यात Drugs विरुद्ध कठोर कारवाई; झिरो टॉलरन्स’ची भूमिका अन्…, काय म्हणाले योगेश कदम?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुणेमधील चंदन नगर परिसरात घडली.

  • Que: आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव काय आहे?

    Ans: पायल किशोर राजगुरू असे तिचे नाव आहे.

  • Que: पायल किशोर राजगुरू असे तिचे नाव आहे.

    Ans: पायलने तिच्या मैत्रिणींकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे लिहिले आहे.

Web Title: Pune crime a heart wrenching incident in pune nursing student commits suicide serious allegations in suicide note

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mira Road Crime : मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल? ATS तपासात धक्कादायक माहिती उघड
1

Mira Road Crime : मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल? ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

NAVI MUMBAI : ड्रग्स विक्रेत्या महिलेच्या बेकायदेशीर घरावर सिडकोने चालवला बुलडोझर
2

NAVI MUMBAI : ड्रग्स विक्रेत्या महिलेच्या बेकायदेशीर घरावर सिडकोने चालवला बुलडोझर

Jharkhand Crime: धक्कादायक! नवरदेवाने दिला गॉगल घालायला नकार, मामा चिडला आणि…; नेमक काय घडल?
3

Jharkhand Crime: धक्कादायक! नवरदेवाने दिला गॉगल घालायला नकार, मामा चिडला आणि…; नेमक काय घडल?

Nashik News: अकल्पित घटना! साबण खाल्ल्याने 20 वर्षीय युवकाचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवालाची प्रतीक्षा
4

Nashik News: अकल्पित घटना! साबण खाल्ल्याने 20 वर्षीय युवकाचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवालाची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.