Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Police: स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत ‘संधी’पर्वाचे ‘अवैध धंद्यांना बळ’? गुन्हे शाखेच्या कारवाईने पोलिस दलात खळबळ

Pune Police: स्वारगेट सारख्या परिसरात सातत्याने अवैध धंदे सुरू असल्याचे समोर येत आहे. कधी गुटखा, तर कधी अवैध धंदे आणि हुक्का पार्लरचे प्रकार यापुर्वी समोर आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: May 13, 2026 | 05:54 PM
Pune Crime Branch Raid Swargate, Illegal Gambling Pune,

Pune Crime Branch Raid Swargate, Illegal Gambling Pune,

Follow Us
Follow Us:
  • पोलिस आयुक्तांच्या कडक आदेशांनंतरही स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार आणि बेकायदेशीर दारूविक्री
  • गुन्हे शाखेकडून अवघ्या ३० मिनिटांत दोन स्वतंत्र धाडी टाकून कारवाई
  • गुन्हे शाखेने स्वारगेट बस स्थानकाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा
Pune Police :  पोलिस आयुक्तांकडून सातत्याने अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश दिल्यानंतरही सातत्याने स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत मात्र, डोळेझाककरून छुप्या पद्धतीने अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. गुन्हे शाखेने एका दिवसात अवघ्या अर्ध्या तासात दोन अवैध धंद्यावर कारवाई केल्या आहेत.

विशेष म्हणजे, गुन्हे शाखेच्या धडाक्यानंतर स्वारगेट पोलिसांनीही कारवाईचा मलिमा लावण्यासाठी एक कारवाई केली. दरम्यान या बेकायदेशीर धंद्यांना स्वारगेट पोलिस ठाण्यातील ‘संधी’पर्वाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे समजते. धक्कादायक म्हणजे, एका तडीपाराला पकडल्यानंतर याप्रकरणात देखील मोठा हस्तक्षेप या ‘संधी’प पर्वाने केल्याचे सूत्रांनी सांगितले.

NEET Paper Leak Update : नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यात मोठी कारवाई; ब्युटी पार्लर चालक महिलेला ताब्यात

गुन्हे शाखेने स्वारगेट बस स्थानकाजवळील कॅनॉल शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईत नदिम शेख (वय ३८, रा. गुलटेकडी) आणि बाळासाहेब दगडू अवचटे (वय ६२, रा. मंगळवेढा, सध्या रा. डांगोचौक) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून रोख रक्कम, जुगाराच्या चिठ्ठ्या आणि साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरा प्रकारात सातारा रोडवरील एसटी कॉलनीजवळील सार्वजनिक शौचालयाच्या खोलीतून विदेशी मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आणला. येथून ४७ हजार ४६५ रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी रजत दीपक गायकवाड (वय २६, रा. संतोषनगर, कात्रज) याला ताब्यात घेतले आहे. दोन्ही कारवाया मंगळवारी दुपारी झाल्या.

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; राहुरीतून मुख्य संशयित धनंजय लोखंडे अटकेत

स्थानिक पोलिसांना माहिती नव्हती ?

स्वारगेट सारख्या परिसरात सातत्याने अवैध धंदे सुरू असल्याचे समोर येत आहे. कधी गुटखा, तर कधी अवैध धंदे आणि हुक्का पार्लरचे प्रकार यापुर्वी समोर आले आहेत. गुन्हे शाखेकडून व स्थानिक पोलिसांकडून या कारवाया सुरू आहेत. पण, सूत्रांच्या माहितीनुसार, आयुक्तांच्या कडक भूमिकेत देखील स्थानिक पोलिस ठाण्यातील एका ‘संधी’प पर्वाच्या आर्शिवादाने सुरू असल्याचे समजते. वरिष्ठांकडून सातत्याने सूचना देण्यात येत असताना या अवैध धंद्यांची माहिती का मिळत नाही, की मुद्दाम डोळे झाक केले जाते असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Pune crime branch raid illegal liquor sale swargate bus stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
2

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका
3

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
4

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.