Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात पिस्तूल दाखवताना गोळी सुटली; अल्पवयीन मुलगा जखमी, तिघे अटकेत

पुण्यातील मुंढव्यात पिस्तूल मित्रांना दाखवताना चुकून गोळी सुटून अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. सुरुवातीचा टोळीचा संशय फोल ठरला. पोलिसांनी तिघांना अटक करून बेकायदा शस्त्र प्रकरणी तपास सुरू केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 23, 2026 | 09:29 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पिस्तूल दाखवताना चुकून गोळी सुटली
  • अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी
  • तिघे अटकेत; बेकायदा शस्त्राचा तपास
पुणे: पुण्यातून एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. पिस्तूल मित्रांना दाखवतांना चुकून गोळी सुटली आणि थेट अल्पवयीन मुलाला लागली. यात तो गंभीर जखमी झाला. सुरुवातीला महाकाल टोळीने हा गोळीबार केल्याची शक्यता वर्तवली होती, मात्र तपासात गोळीबाराचा खरा कारण समोर आला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

काय घडलं नेमकं?

१८ मार्चला रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी गायकवाड, मुंडे आणि अल्पवयीन युवक हे मुंढव्यातील केशवनगर भागात असलेल्या गुरुकृपा सोसायटीच्या परिसरात मोकळ्या जागेत थांबले होते. आरोपी मुंडे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल होत. परवाना नसलेली बाळगलेली पिस्तूल उगारून ते एकमेकांना दाखवीत होते. त्या वेळी तेथे अल्पवयीन थांबला होता. त्यानेही पिस्तूल हाताळले. त्यानंतर मुंडे याने पिस्तूल घेतले आणि अल्पवयीनाच्या दिशेने रोखले. पिस्तुलाचा चाप ओढल्यानंतर गोळी सुटली आणि अल्पवयीन मुलाच्या कंबरेत शिरले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीनाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Beed Crime: संतापजनक! १० वर्षीय चिमुरडीवर ५० वर्षीय नराधमाचा आत्याचार, बीड येथील घटना

आरोपी ताब्यात

त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला वाटले की महाकाल टोळीने हा गोळीबार केला. मात्र तपासात या गोळीबाराचा खुलासा झाला. पोलिसांनी याप्रकरणी सक्षम युवराज गायकवाड (वय १९), ओम दुर्गा गायकवाड (वय १९, दोघे रा. सर्वोदय काॅलनी, मुंढवा), सोनू उर्फ सोन्या मुंडे उर्फ सुमीत सुजित बर्णवाल (वय २१, रा. मांजरी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

वानवडीत रिक्षा अडवून ज्येष्ठाला लुटले; आरडाओरडा केला, पण…

राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखोे रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पुण्यातील वानवडी परिसरात चोरट्यांनी रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठाला लुटल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून या तिघांनी रिक्षाचा पाठलाग करून तो रिक्षा अडविला आणि त्यानंतर धक्काबुक्की करून ६० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

पिस्तूल मित्रांना दाखविताना गोळी सुटली अन् थेट…; पुण्यातील घटनेनं खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबार कसा झाला?

    Ans: पिस्तूल मित्रांना दाखवताना चुकून गोळी सुटली.

  • Que: कोण जखमी झाला?

    Ans: एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तिघांना अटक करून बेकायदा शस्त्रप्रकरणी तपास सुरू केला.

Web Title: Pune crime bullet fired while brandishing pistol in pune minor injured three arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
1

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
2

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
3

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…
4

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.