Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: सासरी पैशांसाठी छळ; लोणीकंदमध्ये 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा

पुण्यातील लोणीकंद परिसरात सासरी होत असलेल्या पैशांच्या मागणी व छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पती, सासू, सासरा आणि दिर अशा चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 16, 2026 | 01:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लोणीकंदमध्ये सासरी छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या.
  • पतीसह सासू, सासरा आणि दिराकडून पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळाचा आरोप.
  • लोणीकंद पोलिसांकडून चौघांविरुद्ध गुन्हा; पुढील तपास सुरू.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचे नाव वैष्णवी यशवंत लाटे (वय २२) असे आहे.

Pune Accident: भरधाव डंपरची दुचाकीला धडक; आजोबा आणि 9 वर्षांच्या नातीचा मृत्यू

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणी तिची आई गंगाबाई अशोक जामकर (रा. वडगाव गुंदा, जि. बीड) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार ७ मे २०२५ पासून विवाहितेला सासरी वारंवार पैश्यांसाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. पती यशवंत शिवनाथ लाटे हा मारहाण करून शिवीगाळ करत आईकडून पैसे आणण्याची मागणी करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच सासू सखुबाई शिवनाथ लाटे, सासरा शिवनाथ महादेव लाटे आणि दिर सुरज शिवनाथ लाटे यांनीही पैश्यांसाठी तगादा लावत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे.

गुन्हा दाखल

या सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने १४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे 11:47 वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पुढील तपासासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, लोणीकंद परिसरात विवाहित महिलांवरील छळाच्या घटनांमुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असून अश्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

“तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे…” आईला फोन; प्रेमप्रकरणातून तरुणाची बेदम मारहाणीत हत्या

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागेश संजय जाधव (वय २३, रा. शिवाजीनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींनी नागेच्या आईला धमकी सुद्धा दिल्याचे समोर आले आहे. ही घटना पुण्यातील कोथरूड भागात घडली आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांसह अनेक जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Nashik Crime: वाढदिवशीच आश्रमशाळेतून निघून गेला…,दोन दिवसांनी 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह झाडाला लटकलेला

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील लोणीकंद परिसरातील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क, फेज-2 येथे ही घटना घडली.

  • Que: मृत विवाहितेचे नाव काय आहे?

    Ans: वैष्णवी यशवंत लाटे (वय 22) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

  • Que: आत्महत्येमागे काय कारण सांगितले जात आहे?

    Ans: सासरी पैशांसाठी होत असलेला मानसिक आणि शारीरिक छळ हे कारण असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Web Title: Pune crime harassment for money at in laws home 22 year old married woman commits suicide in lonikand case registered against four including husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…
1

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?
2

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
3

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

पत्नीला मित्रासोबत पाहिले अन् पतीलाच बसला चोप, पुण्यातील घटना; नेमकं काय घडलं?
4

पत्नीला मित्रासोबत पाहिले अन् पतीलाच बसला चोप, पुण्यातील घटना; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.