Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: जेवायला जातो’ म्हणत घराबाहेर पडला, अटल सेतूवरून घेतली समुद्रात उडी; कारण अद्याप अस्पष्ट

अटल सेतूवरून 28 वर्षीय प्रतिक रासकर या तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित असलेला प्रतिक घरातून बाहेर जेवायला जात असल्याचे सांगून निघाला होता. पोलिसांकडून समुद्रात शोधमोहीम सुरू असून मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 09, 2026 | 08:09 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अटल सेतूवरून 28 वर्षीय तरुणाची समुद्रात उडी.
  • प्रतिक रासकर शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित काम करत होता.
  • उलवे पोलिसांकडून समुद्रात शोधमोहीम सुरू.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अटल सेतू पुलावरून समुद्रात २८ वर्षीय तरुणाने उडी मारल्याची घटना समोर आली आहे. शोधमोहीम हाती घेऊनही पोलिसांना त्याची बॉडी मिळालेली नाही आहे. ही घटना रविवारी ( ७ जून) च्या मध्यरात्री घडली. त्याने आपल्या कुटुंबियांना बाहेर जेवणासाठी जात असल्याचे सांगितले आणि घराबाहेर पडला. तो थेट कार घेऊन उडी अटळ सेतूवर गेला आणि थेट समुद्रात उडी मारली. त्याने आत्महत्या का केली याचा शोध अद्याप लागलेला नाही आहे.

जावेद जाफरी यांच्या पत्नीला १६.२० कोटींचा गंडा! मुंबई महापालिकेच्या बड्या अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव प्रतीक सुभाष रासकर असे आहे. हा मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी आहे. तो शेअर बाजार शिकवणी वर्गाशी संबंधित सर्व कामे करायचा. ७ जून रोजी प्रतिक जेव्हा घराबाहेर पडला. तेव्हा त्याने सांगितले की, मी जेवण करायला बाहेर जात आहे. त्यानंतर प्रतीक कार घेऊन अटल सेतूवर आला. अटल सेतूवरील यंत्रणांची नजर चुकवून प्रतिकने थेट समुद्रात उडी घेतली. ही घटना मध्यरात्री १ वाजून २९ मिनिटाला घडली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने शोधमोहीम सुरु केली. त्याने आत्महत्या का केली, यामागचे कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी प्रतिक रासकर याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रतीकचे वर्णन देखील पोलिसांनी जाहीर केले आहे. त्यानुसार त्याचा रंग गोरा, शरीरयष्टी मजबूत, उंची अंदाजे 5 फूट 10 इंच, काळे वाढलेले केस, काळे डोळे तसेच थोडी वाढलेली दाढी-मिशी आहे. घटनेच्या वेळी त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती. तो मराठी आणि हिंदी भाषा बोलतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तुळापूरच्या बंगल्यात रंगली हायप्रोफाईल रेव पार्टी; दारूच्या एका बॉटलची किंमत ६५ हजार! कोट्यवधींचा DJ आणि…

पुण्याजवळील तुळापूर येथे एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, गांजा आणि हुक्का पॉट जप्त करण्यात आले असून तब्बल ७८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्टीत सुमारे १५६ जण सहभागी असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव प्रतिक सुभाष रासकर आहे.

  • Que: घटना कधी घडली?

    Ans: 7 जून रोजी मध्यरात्री 1 वाजून 29 मिनिटांनी ही घटना घडली.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई सुरू केली आहे?

    Ans: उलवे पोलिसांनी समुद्रात शोधमोहीम सुरू केली असून नागरिकांना माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Pune crime man left home saying he was going for a meal jumped into the sea from atal setu reason remains unclear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?
4

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.