Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: येरवड्यात उघडपणे गांजा, दारू, वेश्या व्यवसाय, पुणे ठरतेय गुन्हेगारीचे केंद्र, पोलीस नक्की करतायत काय?

पुण्यात येरवडा परिसरातील अवैध धंद्यांचे व्हिडीओ व्हायरल; वृद्ध व्यक्ती झोपून गांजा विकताना दिसला. मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, दारू विक्री उघडपणे सुरू. नागरीकांचा प्रश्न—पुणे पोलिस नक्की काय करत आहेत?

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 29, 2025 | 11:18 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • येरवड्यात गांजा, दारू आणि वेश्या व्यवसायाचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
  • वृद्ध व्यक्तीकडून ५० ग्रॅम गांजा फक्त २०० रुपयांत विक्री
  • मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
पुणे: पुणे पोलिसांनी पुण्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अनेक उपाय योजना राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र शहरात गुन्हेगारी कमी होत नाही. सातत्याने कोयता हातात घेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातो. उघड्यावर धिंड काढून पण गुन्हेगार काय जुमानायला तयार नाहीत. येरवडा परिसरात गांजा विक्री करणारा वीडियो व्हायरल झाला आहे. ज्यात एक वयोवृद्ध व्यक्ती झोपून गांजा विकत आहे. एकीकडे एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे. दुसरीकडे दारू विकली जात आहे. त्यामुळे, पुणे पोलीस नक्की करतात काय? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठा गांजा साठा पकडला होता. मात्र अजूनही सर्रास विक्री सुरू असलेली पाहायला मिळत आहे.

Pune Crime: 26 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन संपवले जीवन, MPSC ची करत होता तयारी

५० ग्राम गांजा २०० रुपयात!

५० ग्राम गांजा हा २०० रुपयांत विक्री केला जात आहे. पुण्यासारख्या शहरात गांजा, ड्रग्स, अवैध धंदे अजूनही सुरू आहेत. पोलिसांचा नार्कोटिक्स विभाग कारवाई करत नसल्याने नागरिक नाराज आहेत. मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जातो. पोलीस अधिकारी जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे जरी सांगत असले तरी सुद्धा पुण्यात अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे कारवाई नक्की कोण करणार? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

पुणे बनलाय गुन्हेगारीच हॉटस्पॉट

पुणे शहरात होणाऱ्या टोळी युद्धातून गेल्या महिन्यात खून झालेत. मध्य प्रदेशातून पुण्यात पिस्तुल पुरवल्या जातात. एकोणिशीतील मुल हातात कोयते, नंग्या तलवारी नाचवतात त्यामुळे पुण्यात कायद्याचा धाक राहील नाही अशी चर्चा आहे. एकीकडे सामन्यांच्या या समस्या मोठी डोकेदुखी बनल्या आहेत. पुणे पोलीस आता येरवडा भागात असलेल्या या अवैध धंद्यावर कारवाई करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र वीडियो धक्कादायक आहेत. ज्यात स्पष्टपणे महिला मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करतात. कोणी दारू विकत आहेत तर कोणी गांजा, पुणे पोलीस कडक कारवाई करून पुन्हा असे धंदे करण्यात येणार नाही यावर काय निर्देश देतात हे पहाव लागेल.

Delhi Crime: नराधमाची क्रूरता! 65 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, नंतर मृतदेहावर अत्याचार; 24 वर्षीय आरोपी अटकेत

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: येरवडा परिसरात कोणते अवैध धंदे उघड झाले?

    Ans: गांजा विक्री, दारू विक्री आणि मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले.

  • Que: नागरिक नाराज का आहेत?

    Ans: वारंवार व्हिडीओ व्हायरल होत असूनही नार्कोटिक्स विभाग आणि पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही, असा नागरिकांचा आरोप.

  • Que: या घटनेमुळे काय प्रश्न निर्माण झाले आहेत?

    Ans: पुणे पोलिस गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत का? आणि अवैध धंदे थांबवणार कोण? हा प्रश्न तीव्र झाला आहे.

Web Title: Pune crime marijuana alcohol prostitution business openly in yerwada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 11:18 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.