Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: जामिनावर बाहेर आल्यानंतर पाचव्या दिवशीच धारदार शस्त्राने हत्या; कारण काय?

पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडीत जुन्या वादातून हमीद शेखची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मावसभाऊ अर्षद जखमी झाला. दोन्ही आरोपी सूर्यवंशी बंधूंना पोलिसांनी अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 08, 2026 | 02:19 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जुन्या वादातून काळेवाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला; हमीद शेखचा मृत्यू.
  • हल्ल्यात अर्षद शेख गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू.
  • फरार आरोपी विशाल सूर्यवंशीलाही पोलिसांनी अटक केली.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी मृत तरुण हा पाच दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून आला होता. हि घटना रविवारी रात्री उशिरा पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी घडली.

Nashik TCS Conversion Case: फरार निदा खान अखेर जेरबंद! संभाजीनगरमध्ये मध्यरात्री मोठी कारवाई

काय घडलं नेमकं?

या प्रकरणी मृत तरुणाचे नाव हमीद शेख असे असून त्याचा मावसभाऊ अर्षद शेख हा गंभीर जखमी झाला आहे. अनिकेत सूर्यवंशी आणि त्याचा भाऊ विशाल सूर्यवंशी यांनी धारदार शस्त्राने वार करत दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हमीद शेख याचा जागीच मृत्यू झाला, तर अर्षद याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अनिकेत सूर्यवंशी याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विशाल सूर्यवंशी हा फरार होता त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.

हत्येमागच कारण काय?

हमीद शेख हा अवघ्या पाच दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. चार महिन्यांपूर्वी त्याने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हमीद जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा संबंधित तरुणीला त्रास देईल, अशी भीती मुलीच्या कुटुंबीयांना होती. संबंधित तरुणीचे कुटुंबीय आणि आरोपी सूर्यवंशी बंधू हे एकमेकांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीच्या आईने हमीद बाहेर आल्याबाबत चिंता व्यक्त करत आरोपींकडे भीती बोलून दाखवली होती. त्यानंतरच हा हल्ला झाला. या घटनेचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nagpur Crime: नागपुरात वासनांध विकृतीचा कळस! मुलानेच केला सावत्र आईवर अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कुठे घडली?

    Ans: पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात घटना घडली.

  • Que: या प्रकरणात किती आरोपींना अटक झाली?

    Ans: अनिकेत आणि विशाल सूर्यवंशी या दोघांना अटक झाली.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: जुना वाद आणि एका तरुणीशी संबंधित प्रकरणामुळे हल्ला झाल्याचा संशय आहे.

Web Title: Pune crime murder with a sharp weapon just five days after being released on bail what was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.