Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या

पुण्यातील कॅम्प परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. फैसल फारुख खान याच्यावर मित्रांसह सहा जणांनी भररस्त्यात हल्ला केला. या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 12, 2026 | 08:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील कॅम्प परिसरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या.
  • आरोपींनी धारदार चाकूने छाती, पाठ व डोक्यावर वार केले.
  • घटनेचा CCTV व्हिडिओ व्हायरल; परिसरात खळबळ.
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येचा CCTV व्हिडीओ देखील वायरल झाला आहे. ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली. या प्रकरणात एकूण ६ आरोपी आहेत. पोलिसांनी आता पर्यंत एकूण ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

राज्यात Drugs विरुद्ध कठोर कारवाई; झिरो टॉलरन्स’ची भूमिका अन्…, काय म्हणाले योगेश कदम?

काय घडलं नेमकं?

हत्या झालेल्या तरुणाचे नाव फैसल फारुख खान असे नाव आहे. आरोपी शाहबाज शेख याच्यासोबत त्याचा वाद झाला होता. या किरकोळ वादानंतर दोघांमध्ये मारहाण झाली आणि शाहबाजच्या इतर काही मित्रांनी एकत्र येत फैसलला धारदार शस्त्राने मारले, त्यात त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोळी, शाहबाज चांद शेख, तालिब अली सय्यद, अश्रफली सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

हत्येमागचं कारण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शहबाज शेख, याची मयत फैसल खान याने थट्टा मस्करी केली, त्याचा राग आल्याने शाहबाज याने मयताच्या कानाखाली चापट मारली. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाला आणि शहबाज शेख व त्याच्या बाकीच्या साथीदारांनी धारधार चाकुने फैसल खानच्या छातीत, पाठीत, हातावर, आणि डोक्यात वार करत त्याची हत्या केली

फेसबुकवर प्रेम, लिव्ह-इन, नंतर मंदिरात लग्न; अखेर पत्नीनेच पतीवर केला जीवघेणा हल्ला; कारण काय?

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीवर ब्लेडने वार करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी पत्नी सध्या फरार आहे. ही घटना पिपलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर येथील ‘कोमल पॅलेस’ हॉटेलमध्ये घडली.

Uttar Pradesh Crime: शेळ्या चरायला घेऊन गेली, मात्र परत आली नाही, मुलीवर हैवानांचा सामूहिक बलात्कार; काय घडलं नेमकं?

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या झालेल्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: फैसल फारुख खान असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडली.

  • Que: हत्येमागचे कारण काय होते?

    Ans: थट्टा-मस्करीतून सुरू झालेल्या किरकोळ वादामुळे हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Pune crime petty dispute in camp area turns fatal six individuals stab and murder young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
1

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
2

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
3

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.