Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पार्थ पवार यांच्या मामे भावाला अटक होणार ? पुण्यातील जागेचं प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग

पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी जमीन अवैधरित्या खाजगी कंपनीच्या नावाने केल्याचा आरोप असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 11, 2025 | 02:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • १८०० कोटींची सरकारी जमीन फक्त ३०० कोटींना विकल्याचा आरोप.
  • पार्थ पवार यांच्या कंपनीवर व्यवहार केल्याचा संशय.
  • दिग्विजय पाटील व शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल, तपास सुरू.
पुणे: पुण्यातील बहुचर्चित असणाऱ्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे. सरकारी जमीन ही एक रुपया न भरता खाजगी कंपनीच्या नावाने करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार बाहेर आल्यावर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आले. पार्थ पवार यांच्या कंपनीने हा व्यवहार केला आहे अस सांगण्यात आल आणि १८०० कोटी रुपये बाजार भाव असलेली जमीन ही ३०० कोटी रुपयांना विकण्यात आली. मात्र या सगळ्या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल आहे.

Pune Crime: आंदेकर टोळीचा नामोनिशान मिटवायला सुरुवात! कडक बंदोबस्तात कारवाई

चौकशीच्यात फेऱ्यात कोण अडकणार?

आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने महसूल विभागाला पत्र दिल आहे. या पत्रात त्यांनी व्यवहार कसा झाला याची माहिती मागितली आहे. हा व्यवहार कसा झाला याची कागदपत्र आल्यावर चौकशीसाठी पुणे पोलीस नोटीस देणार आहेत. सुरुवातीला पोलीस तपासणार आहेत या मध्ये कोण कोण सहभागी आहे? दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता पुणे पोलीस चौकशीसाठी नोटीस देणार आहेत.

पार्थ पवार यांचा मामेभाऊ दिग्विजयला अटक होणार ?

अमेडीया कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांची पथक त्याचा शोध घेत आहेत. त्या जमिनीचा व्यवहार जरी रद्द झालेला असला तरी सही करण्यासाठी त्यांना मुद्रांक शुल्क कार्यालयात हजर रहावं लागणार आहे. या चौकशीसाठी त्यांना नोटीस दिली जाते की बोलवल जात हे पाहावे लागेल. मात्र शीतल तेजवानी ही परदेशात गेल्याच बोलल जात आहे. जी या प्रकरणात पॉवर ऑफ अटर्नी होती. या दोघांवर तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांचा आता शोध घेतला जातो की ते स्वतः हजर राहतात हे कळेल. मात्र आता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल आहे. याचा तपासात आता आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

Beed Crime: पहिल्या पत्नीचा जाब विचारताच पतीचा संताप, धारदार वस्तऱ्याने कपाळावर केला वार; बीड येथील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंढवा जमीन प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: पोलीस

  • Que: गुन्हा कोणत्या विभागाकडे वर्ग झाला?

    Ans: आर्थिक

  • Que: पार्थ पवार कोणाचे पुत्र आहेत?

    Ans: अजित

Web Title: Pune crime pune land case transferred to crime branch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • crime
  • parth pawar
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.