Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: संशयातून संताप! वकिलाच्या पत्नीने सेक्रेटरीची केली थेट हत्या; मृतदेह पोत्यात भरुन ऑफिसमध्येच ठेवला आणि…

पुण्यात वकील संजय सावंत, त्यांची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने सेक्रेटरी पूनम मुन यांची मारहाण करून हत्या केली. संशयित अनैतिक संबंधांमुळे हा गुन्हा घडल्याचे समोर आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 18, 2026 | 12:09 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात वकिलाच्या ऑफिसमध्ये सेक्रेटरीची हत्या
  • पत्नीला अनैतिक संबंधांचा संशय; त्यातून वाद वाढला
  • मृतदेह पोत्यात लपवला; पतीने शोध घेत उघडकीस प्रकरण
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वकिलाच्या पत्नीने थेट सेक्रेटरीची हत्या केल्याचे समोर आले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या केल्याचे समोर आले आहे. सेक्रेटरीचे पाय दोरीने बांधून तिला बॅटने मारहाण केले. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. त्यांनतर तिचा मृतदेह पोत्यात भरून लपवून ठेवले. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वकिलासह त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतले आहे.

काय नेमकं घडलं?

या प्रकरणातील वकिलाचे नाव संजय सावंत असे आहे. ते पुण्यातील विधी शाखेचा अध्यक्ष आहे. तर हत्या झालेल्या सेक्रेटरीचे नाव पूनम दिनेश मुन (वय ३५) असे आहे. पूनम मुन या एडव्होकेट संजय सावंतच्या मुंढवा भागातील कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या. मात्र त्यांचे संजय सावंत यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय सावंतची पत्नी स्वातीला होता. त्यातून पूनमसोबत त्यांचे वाद होत होते.

Beed Crime: लग्न आठवड्यावर असताना तरुण रेल्वे पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

गुरुवारी कार्यालयात एडव्होकेट संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि त्यांची अल्पवयीन मुलगी यांनी मिळून पूनम मुन यांना मारहाण सुरु केली. त्यांनतर पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांना बॅटने मारहाण केली. त्यामध्ये पूनम मुन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पूनम मुन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पूनम मुन यांचा मृतदेह पोत्यात भरून ते पोतं ऑफिसमध्येच लपवून ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची व्हिलेवाट लावण्याच्या सावंत यांचा विचार होता. मात्र त्या आधीच त्यांचा कट समोर आला.

मृतदेह पोत्यात आढळला

दुपारच्या सुमारास पूनम यांचे पती दिनेश यांनी पत्नीला फोन केला; पण त्यांनी फोन उचलला नाही. रात्री आठ वाजले, तरीही पूनम घरी आल्या नाहीत, त्यामुळे दिनेशने ॲड. संजय सावंत याच्याशी मोबाइलवर संपर्क साधून पत्नी अद्याप घरी आली नसल्याचे सांगितले होते. त्या वेळी ॲड. सावंत याने पूनम मैत्रीण किंवा नातेवाइकांच्या घरी गेल्या असाव्यात, असे सांगितले. रात्री ११ वाजता कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पूनमचे पती उद्धव मुन यांनी पूनम घरी न आल्याने शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एडवोकेट संजय सावंतच्या कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयात ऐक पोतं आढळून आलं. ते पोतं त्यांनी उघडून पाहिलं असता आतमध्ये पुनम मून यांचा मृतदेह आढळून आला. तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

आरोपी ताब्यात

पोलीसांनी संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली आहे. त्यांची चौकशी पोलीस करत आहे. पूनम गेल्या साडेतीन वर्षांपासून सावंत याच्या कार्यालयात सहायक (सेक्रेटरी) म्हणून नोकरी काम करत होत्या. संशयातून वकिलाच्या पत्नीने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Dhule Crime: धुळे हादरलं! 18 वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; हात हवेत पण CCTV मध्ये ‘कोणी तरी ओढतंय’ असा थरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कोणी केली?

    Ans: वकील संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती सावंत आणि अल्पवयीन मुलगी.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: सेक्रेटरी आणि वकिलामध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून वाद वाढून हत्या झाली.

  • Que: प्रकरण उघड कसे झाले?

    Ans: मृत महिलेच्या पतीने ऑफिसमध्ये पोतं उघडून पाहिलं असता मृतदेह आढळला.

Web Title: Pune crime rage born of suspicion lawyers wife brutally murders secretary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime
  • pune crime news

संबंधित बातम्या

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप
1

Shraddha Walker Death Case: श्रद्धा वालकर हत्याकांडाला चार वर्षे; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवे डाव? कुटुंबाचा संताप

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…
2

Thane Crime News: मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शीर आणि दोन्ही हात धडापासून केले वेगळे, नंतर…

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
3

Dhule Crime: ‘माझ्यावर अन्याय झाला’…भावनिक व्हिडीओ बनवत २८ वर्षीय तरुणाची तापी नदीत उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह

Pune Crime: पुण्यात अजब चोरी! कोंबड्यांनाही नाही सुरक्षा; टेम्पोतून 800 जिवंत कोंबड्या लंपास
4

Pune Crime: पुण्यात अजब चोरी! कोंबड्यांनाही नाही सुरक्षा; टेम्पोतून 800 जिवंत कोंबड्या लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.