Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: धक्कादायक! पुण्यात पार पडला बालविवाह; १५ वर्षीय मुलीचे लग्न, ३५ जण आले गोत्यात

पुण्यातील बालेवाडीत १५ वर्षीय मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी पोलिसांनी नवरा-नवरीच्या कुटुंबीयांसह ३५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना तक्रार मिळताच कारवाई करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2026 | 11:31 AM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • बालेवाडी परिसरात १५ वर्षीय मुलीचा बालविवाह पार पडला.
  • पोलिसांनी नवरा-नवरीच्या कुटुंबीयांसह ३५ जणांवर गुन्हा दाखल केला.
  • तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वयाची खातरजमा केली.
पुणे: महाराष्ट्र राज्यात सध्या बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे. पूर्वीच्या काळात अनेक बालविवाह पार पडले आहेत. त्यावर प्रतिबंध म्हणून कायदा आणला आहे. मात्र राज्यात अजूनही त्याची जागृती झालेली नाहीये. १८ वर्ष पूर्ण असल्याशिवाय लग्नाला सध्या मान्यता नाहीये. मात्र पुण्यात चक्क असा बालविवाह पार पडला आहे. मात्र या बाल विवाहाने सगळेच गोत्यात आले आहेत. बाणेर पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास ३५ जणांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! महत्त्वाचा साक्षीदार पोलिसांच्या हाती; चार्जशीट लवकर दाखल होणार

गुन्हे दाखल

बालेवाडी परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. नवरीच वय अवघे १५ वर्ष होत. तरीही घरच्यांचा आग्रह असल्याने मुलीच लवकर लग्न व्हाव म्हणून त्यांनी मुलीच लग्न लावून दिल आणि १५ ह्या वर्षीच विवाह करण्याचं ठरवलं. मुलगा हा ग्रामीण भागातील आहे. तो शेतात काम करतो मात्र या लग्नाने त्याच्यावर पण आणि त्याच्या घरच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण ३५ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. बालेवाडी परिसरात हा सगळा विवाह सोहळा सुरू असतानाच पोलिसांना याची खबर लागली होती. मात्र पोलिसांनी तपास करत ३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांना खबर मिळाली आणि…

जेव्हा बालविवाह पार पडला होता. तेव्हा तातडीने पोलिसांना कॉल करून कोणीतरी माहिती दिली. बालवाडी परिसरात बालविवाह पार पडला आहे. जशी तक्रार प्राप्त झाली लगेच पोलीस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. आधी त्यांनी खातरजमा केली. नवरा आणि नवरी दोघांचे ही त्यांनी वय तपासल तेव्हा मुलीचे वय अवघ १५ वर्ष आढळून आल आहे. पोलिसांनी आई वडील, मुलाचे आई वडील आणि इतर नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एवढ्या कमी वयात लग्न लावण्याचं किवा कोणतीही याची कल्पना नसताना बालविवाह का लावला ? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र पुण्या सारख्या प्रगत शहरात जर अशा घटना घडत असतील तर बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जनजागृती अजून झाली नाही अस म्हणाव लागले. ३५ जणांवर आता काय कडक कारवाई केली जाते हे आता पाहणं महत्वाचं ठरलं आहे.

 

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! महत्त्वाचा साक्षीदार पोलिसांच्या हाती; चार्जशीट लवकर दाखल होणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलीचे वय किती होते?

    Ans: मुलीचे वय १५ वर्ष होते.

  • Que: या प्रकरणात किती जणांवर गुन्हा दाखल झाला?

    Ans: एकूण ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: हा प्रकार पुण्यातील कोणत्या परिसरात घडला?

    Ans: हा प्रकार बालेवाडी परिसरात घडला.

Web Title: Pune crime shocking child marriage conducted in pune 15 year old girl married off35 people land in trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
2

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
3

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
4

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.