Pune Crime : धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
२० गावकऱ्यांच्या नोंदवल्या साक्षी
आरोपी भीमराव कांबळे ला फाशी शिक्षा द्या अशी मागणी केली जात आहे, मात्र या प्रकरणात लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी पुणे पोलीस धावपळ करत आहेत. १५ दिवसाच्या आता चार्जशीट दाखल केल जाणार आहे. कोर्टात प्रक्रिया लवकर व्हावी आम्ही आम्हाला न्याय अशी कुटुंबाला आशा आहे. या मध्ये जवळपास १८ ते २० गावकऱ्यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. सरकारी वकील म्हणून अजय मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय मिसार आता सरकारी वकील म्हणून काम पाहणार आहेत. जो महत्वाचा साक्षीदार हाती लागला आहे. त्याची साक्ष महत्वही असणार आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हजारो पुणेकर उतरले होते रस्त्यावर
या घटनेने सगळ्यांना धक्का बसला होता. हजारो पुणेकर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ कँडल मार्श पण काढला होता. जंगली महाराज रस्ता ते डेक्कन कॉर्नर हातात फलक घेवून न्यायची मागणी करत महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. आरोपीला कडक शासन करा म्हणजे पुन्हा कोणाची हिम्मत होणार नाही अशी मागणी या सगळ्या महिलांनी केली होती. आज आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टात हजर केल जाणार आहे. गेल्या सुनावणी वेळी पोलिसांनी आम्हाला त्याने कोणत्या हत्याचारचा वापर केला आहे. याचा तपास करायचं आहे. असा युक्तिवाद त्यांनी केला होता. आज पोलीस कोर्ट समोर नवीन काय माहिती देणार हे पहाव लागेल.
Mira Bhayander Crime : MD ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 13.61 कोटींचा मुद्देमाल जप्त, 10आरोपी अटकेत
Ans: आरोपीचे नाव भीमराव कांबळे आहे.
Ans: जवळपास १८ ते २० गावकऱ्यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत.
Ans: सरकारी वकील म्हणून अजय मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.






