Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: थरारक! मुलीच्या प्रियकराने आईच्या बॉयफ्रेंडला भररस्त्यात संपवलं, कारण काय?

पुण्यातील काळेपडळ परिसरात प्रेमसंबंधांच्या वादातून गणेश बिरादार याची हत्या करण्यात आली. आईच्या प्रियकराने धमक्या दिल्याच्या रागातून मुलीच्या प्रियकरासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 14, 2026 | 01:15 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रेमसंबंध तोडण्यासाठी दिलेल्या धमक्यांमुळे खून झाल्याचा आरोप.
  • काळेपडळ परिसरात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
  • सराईत गुन्हेगारासह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने हत्या केल्याचे समोर आली आहे. तरुणीच्या प्रियकरासह सहा साथीदारांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला तरुणीचा प्रियकर हा सराईत गुन्हेगार आहे. घडलेली घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली.

खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

काय घडलं नेमकं?

पुण्यात भरचौकात एका व्यक्तीचा धारदार शास्त्राने हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना पुण्यातील हडपसरमधील काळेपडळ परिसरात ३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांना या घटनेचा उलगडा करण्यात यश आले आहे. या हत्याकांडाप्रकारणी सराईत गुन्हेगारासह ६ जणांना पोलिसांनी अटक केली. आईच्या प्रियकराने प्रेमसंबंध तोडण्यासाठी दबाव टाकल्याने आणि धमकी दिल्यामुळे मुलीच्या प्रियकराने त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात हत्या झालेल्या तरुणाचे नाव गणेश बिरादार (२५ वर्षे) असं आहे. गणेश हा हडपसर येथील ससाणेनगरमध्ये राहायचा. तो विवाहित होता. त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो ज्या महिलेवर प्रेम करत होता त्या महिलेच्या मुलीचे सराईत गुन्हेगार दुर्वांग उर्फ पारस मानकर (२१ वर्षे) या तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. दुर्वांग पुण्यातील टिळक रस्ता येथे राहतो. गणेशने आपल्या गर्लफ्रेंडच्या मुलीला दुर्वांगसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. प्रमेसंबंध तोडण्यासाठी गणेशकडून सतत दबाव टाकला जात होता आणि धमक्या दिल्या जात होत्या. यामुळे दुर्वांग संतापला होता. आणि त्याने याच संतापातून गणेशची हत्या केली.

याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर (वय २१, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता), अभिजित उर्फ अभी संजय इंगळे (वय २२), सोमनाथ रमेश दोरकर (वय २१), साहिल सागर शेलार (वय २४, सर्व रा. हडपसर), चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

दिल्लीत पुन्हा निर्भया कांड! वेळ विचारण्याचा बहाणा अन् थेट बसमध्ये ओढलं; धावत्या बसमध्ये महिलेवर दोन तास सामूहिक अत्याचार 

💡

Frequently Asked Questions

  • Que: खून झालेल्या व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: खून झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश बिरादार आहे.

  • Que: ही घटना पुण्यात कुठे घडली?

    Ans: ही घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली.

  • Que: पोलिसांनी किती जणांना अटक केली?

    Ans: पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे

Web Title: Pune crime shocking daughters boyfriend eliminates mothers boyfriend in broad daylightwhat was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पुणे हादरलं! 82 वर्षीय सासूचा 60 वर्षीय सुनेने केला खून; कारण काय तर…
1

पुणे हादरलं! 82 वर्षीय सासूचा 60 वर्षीय सुनेने केला खून; कारण काय तर…

खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
2

खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

दिल्लीत पुन्हा निर्भया कांड! वेळ विचारण्याचा बहाणा अन् थेट बसमध्ये ओढलं; धावत्या बसमध्ये महिलेवर दोन तास सामूहिक अत्याचार 
3

दिल्लीत पुन्हा निर्भया कांड! वेळ विचारण्याचा बहाणा अन् थेट बसमध्ये ओढलं; धावत्या बसमध्ये महिलेवर दोन तास सामूहिक अत्याचार 

Beed Crime: संतापजनक! 65 वर्षीय नराधमाकडून साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; खाऊचे आमिष अन्…
4

Beed Crime: संतापजनक! 65 वर्षीय नराधमाकडून साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; खाऊचे आमिष अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.