Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: शिरूरमध्ये थरारक उलगडा! 12 वर्षीय साईराजची हत्या; वर्षभरापूर्वीच्या घटनेशी साम्याने खळबळ

पुण्यातील शिरूरमध्ये 12 वर्षीय साईराजचा मृतदेह उसाच्या शेतात अर्धनग्न अवस्थेत आढळला. सुरुवातीला बिबट्याचा हल्ला समजला गेला, मात्र फॉरेन्सिक अहवालात हत्या असल्याचे स्पष्ट झाले. वर्षभरापूर्वीच्या समान घटनेने खळबळ उडाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 19, 2026 | 09:07 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • साईराजचा मृतदेह उसाच्या शेतात संशयास्पद अवस्थेत सापडला
  • फॉरेन्सिक अहवालानुसार मृत्यू हा हत्या असल्याचे स्पष्ट
  • वर्षभरापूर्वी याच ठिकाणी समान घटना घडल्याने खळबळ

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका बारा वर्षीय मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याचे समोर आले होते. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र त्याची मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नव्हे तर हत्या करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या बारा वर्षे मुलाचे नाव साईराज गणेश मांजरे असे आहे.

नेमकं काय प्रकरण?

शिरूर तालुक्यात असणाऱ्या मांजरे वस्ती येथे मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास साईराजचा उसाच्या शेतात मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावरील जखमांच्या स्वरूपामुळे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

सुरुवातीला साईराजचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती मात्र फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून तो बिबट्याचा हल्ला नसून हत्या असल्याचे समोर आले.

Gondia Crime: संतापजनक! आधी अपहरण, नंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम अटकेत

वर्षभरापूर्वी आढळला होता आणखी एका मुलाचा मृतदेह

या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी या शेतात याच जागेवर वर्षभरापूर्वी अकरा वर्षीय मुलाचा मृतदेह अशाच अवस्थेत आढळला होता. त्याचे नाव यश गायकवाड असे आहे. त्यामुळे आता पुन्हा अशाच पद्धतीने मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमधील साम्य पाहून पोलीस या घटनेची गांभीर्याने तपास घेत असून तपासात अनेक गोष्टी स्पष्ट होतील असा विश्वास संदीप गिल यांनी व्यक्त केलाय.

जामखेड गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू

अहिल्यानगर येथील जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबाराची घटना घडली होती. एकूण सहा गोळ्या त्याला लागल्या होत्या. त्यातून एक गोळी थेट त्याच्या तोंडातही लागल्याची माहिती आहे. त्याच्यावर उपचार पुण्यातील ससून रुग्णालयात सुरु होता. आता या प्रकरणी पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गोळीबार झालेला पैलवान सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना ९ मार्च रोजी घडली होती. त्याच्या तोंडातही गोळी लागल्याची माहिती होती. त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या. गुंड मोहोळकर याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र चार गोळ्या शरीरातून बाहेर काढण्यात वैद्यकीय अडचणी येत असल्याची माहिती आहे. आता उपचार सुरु असतांना रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

Crime News: युवकाकडून अल्पवयीन मुलाचा खून; एकवीस महिन्यात हुबेहूब घटना, विषय काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलाचा मृतदेह कुठे आढळला?

    Ans: शिरूर तालुक्यातील मांजरे वस्तीतील उसाच्या शेतात मृतदेह सापडला.

  • Que: सुरुवातीला मृत्यूबाबत काय संशय होता?

    Ans: सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असावा असा संशय होता.

  • Que: फॉरेन्सिक अहवालात काय निष्कर्ष निघाला?

    Ans: मृत्यू हा हत्येमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Pune crime shocking revelation in shirur 12 year old saiiraj murdered sensation as case bears resemblance to incident from a year ago

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…
3

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?
4

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.