Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून हत्या, सहा आरोपी निष्पन्न; पुण्यातील घटना

पुणेतील भारती विद्यापीठ परिसरात एका महिलेला मारहाण करून दगडाच्या खाणीत ढकलून हत्या करण्यात आली. सहा आरोपी निष्पन्न झाले असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पूर्वनियोजित कटाचा संशय व्यक्त होत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 19, 2026 | 11:12 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महिलेला जबरदस्ती रिक्षात बसवून निर्जन ठिकाणी नेले
  • मारहाणीनंतर दगडाच्या खाणीत ढकलल्याचा आरोप
  • सहा आरोपींची ओळख; दोघे ताब्यात, इतर फरार
पुणे: पुण्यातील भारतीय विद्यापीठ परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सहा आरोपी निष्पन्न केले असून यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Delhi Crime: ‘बाबा मला वाचवा’… मुलाला वाचवायला धावलेल्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या; दिल्लीतील घटना

काय घडलं नेमकं?

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने एका रिक्षामध्ये बसवले. त्यानंतर तिला खडी मशीन चौकाजवळील एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तिथे त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी महिलेला काठीने मारहाण केली. त्यांनतर एका आरोपीने तिला दगडाच्या खाणीत वरून ढकलून दिले. यात महिलेचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सहा आरोपी निष्पन्न

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील सहा आरोपींची ओळख पटवली. यापैकी दोन आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात यश आले आहे. पोलीस इतर चार आरोपींचा शोध घेत आहेत.

पूर्व नियोजित कट

आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आपली ओळख पटू नये यासाठी रिक्षेचे हूड बदलले होते असे तपासात समोर आले. यावरून आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून हे कृत्य केल्याचा संशय बळावला आहे. पोलिसांनी या दिशेनेही तपास सुरू केला आहे.

तपास सुरु

पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून या घटनेमुळे शहरातील पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागरिकांकडून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून, पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहेत.

Bihar Crime: सर, प्लीज गेट उघडा..,फक्त १० मिनिटांचा उशीर आणि बोर्डाची परीक्षा हुकली; विद्यार्थिनीने धावत्या ट्रेनमधून मारली उडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: किती आरोपी आहेत?

    Ans: एकूण सहा आरोपी निष्पन्न, दोघे ताब्यात.

  • Que: हत्येची पद्धत काय होती?

    Ans: मारहाण करून महिलेला दगडाच्या खाणीत ढकलल्याचा आरोप.

  • Que: तपासाची स्थिती काय आहे?

    Ans: उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पोलीस सखोल तपास करत आहेत.

Web Title: Pune crime woman working as a prostitute was pushed into a stone quarry and murdered six accused were arrested pune incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : ४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1

Navi Mumbai Crime : ४९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला घरफोड्या जेरबंद; ₹२१.२१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Beed Crime: आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…
2

Beed Crime: आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ
3

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ

Jaipur Crime: अपघात नव्हे तर सुनियोजित हत्या! सरकारी नोकरी आणि…;मुलीने दिली आईच्या हत्येसाठी 7 लाखांची सुपारी
4

Jaipur Crime: अपघात नव्हे तर सुनियोजित हत्या! सरकारी नोकरी आणि…;मुलीने दिली आईच्या हत्येसाठी 7 लाखांची सुपारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.