
crime (फोटो सौजन्य: social media)
Nashik Crime: पोटच्या मुलानेच केली जन्मदात्या वडिलांची हत्या; दारूच्या वादातून केली हत्या
नेमकं काय घडलं?
पीडित डॉक्टरच नाव डॉ. छाजेड (४९) असे आहे. ते बालाजी नगर परिसरात राहतात. संबंधित डॉक्टर एक स्थानिक क्लिनिक चालवतात. आवश्यकता असल्यास रुग्णांच्या घरी जाऊन इमर्जन्सी मेडिकल सेवा देखील पुरवतात. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री जवळपास 9 वाजताच्या सुमारास आरोपींनी डॉक्टरांना फोन केला. आरोपींची आपल्या वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे खोट सांगितले. फोन करणाऱ्या व्यतीवर विश्वास ठेवून डॉ. छाजेड पुणे-सातारा हायवेवरील शंकर महाराज मठाजवळ असलेल्या पत्त्यावर पोहोचले.
बॅगेत ठेवलेले 30,000 रुपये…
दोन्ही आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. डॉक्टरांना चाकूचा धाक दाखवून त्यांना धमकावलं आणि मारहाण सुद्धा केली. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नात डॉक्टरांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांची दुचाकी, त्यांच्या बॅगेत ठेवलेले 30,000 रुपये, मोबाईल फोन आणि चांदीचा ग्लास घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
एक आरोपी अटकेत तर एक फरार
या घटनेची माहिती मिळताच सहकार नगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून आरोपींनी केलेला हा प्लॅन पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे. आरोपींनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डॉक्टरांची माहिती मिळवली आणि त्यानंतर, संबंधित घटनेची योजना आखली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न केले जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
Solapur Crime: आधी प्रेयसीचा गळा चिरला, नंतर प्रियकराने स्वतःच्याही गळ्यावर केले वार; कारण काय?
Ans: पुण्यातील सहकार नगर परिसरात, शंकर महाराज मठाजवळ ही घटना घडली.
Ans: वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचं खोटं सांगून इमर्जन्सी कॉल केला.
Ans: एक आरोपी ताब्यात असून फरार आरोपीचा शोध व CCTV तपास सुरू आहे.